
10 फेब्रु. 19. रविवार. महाराष्ट्र टाईम सोबत संपन्न होणाऱ्या गच्चीवरची बाग या कार्यशाळेत आपण सहभागी होणार असालच!
या कार्यशाळेत आपण स्लाईडशो द्वारे गच्चीवर बाग कशी फुलवावी याविषयी टिप्स जाणून घेणार आहोत.
कार्यशाळेत नंतर टेरेस गार्डन साठी उपयुक्त ठरणाऱ्या गोष्टींची विक्री होणार आहे. पुस्तक, कीडनाशक ,झाडांसाठी उपयुक्त खत, बी बियाणे, रोपे यांची विक्री होणार आहे
गच्चीवरची बाग=200/-
तुम्हाला माहिती आहे का ? 160/-
ही दोन पुस्तकं सवलतीच्या दरात मिळणार आहेत.
जीवामृत 20/- गोमूत्र 20/-दशपर्णी =50/-
इत्यादी द्रवरूपातील संजीवक व कीटक नाशक एक लिटर पॅकिंगमध्ये मिळणार आहेत.
नीम पेंड 50/-, राख 50/-, तंबाखू पावडर 50/- इत्यादी एक किलोचे पॅकिंग मध्ये मिळणार आहेत.
पालक, मेथी, धने इत्यादी बियाणं दहा रुपये प्रमाणे पॅकेट पॅकिंगमध्ये मिळणार आहेत.
तसेच शेणखत[ पाच किलो पॅकिंग मध्ये] 100/- शेणखत मिळेल.
इच्छुकांसाठी फ्लावर, कॅबेज, मिरची, टोमॅटो, वांगी इत्यादी रोप प्रत्येकी पाच रुपये प्रमाणे मिळतील.
http://www.gacchivarchibaug.in 9850569644
आणखी वाचा…
Not Only Consultancy …Much more
गच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र…
पुस्तकः तुम्हाला माहित आहे का?
बहुपिक पध्दतीने करा गार्डेनिंग…
कार्यशाळेनंतर स्टाॅलवर मिळणार्या गोष्टी…
गच्चीवरची बाग – महाराष्ट्र टाईम्स कार्यशाळा
गच्चीवरची बाग म्हणजे काय रे भाऊ…
Comments are closed.