घरच्याघरी भाज्या पिकवायच्या शोधात आहात का ? तर…वाचा…

गच्चीवरची बाग पुस्तक….
पालापाचोळा किचन वेस्ट। चला फूलवूया बगीचा बेस्ट।।
घरच्या घरी फूलवूया। भाजीपाल्याचा मळा।।
पुस्तक कोणासाठी…
भाजीपाल्याची बाग फुलवण्याची ईच्छा आहे
सहज-सोप्या पध्दती शिकायच्या आहेत.
उपलब्ध नैसिर्गिक स्त्रोतांचा वापर कसा करावा
हे शिकवणारे पुस्तक.
पुस्तक पोस्टाने पाठवू.
किंमतः 240 रू.
Comments are closed.