0 (5)

उद्दिष्ट…
शहर व ग्रामिण भागात रसायनमुक्त शहरीशेतीचा प्रचार प्रसार करणे.
पर्यावरण संरक्षणासाठी विविध कार्यक्रम आखणी करून लोक सहभाग वाढवणे.
नैसर्गिकरित्या कुजणारा, फेकल्या जाणार्या कचरा व्यवस्थापनात लोक सहभाग वाढवणे.

कोणासाठी….
त्यासाठी विविध शासकीय,खाजगी संस्थांची कार्यालये, आस्थापने व शाळा, महाविद्यालये अशा ठिकाणी पोहोच वाढवणे.

कशाप्रकारे….
सार्वजनिक ठिकाणी, आठवडी बाजार, यात्रा, उत्सव, विविध प्रदर्शने याठिकाणी विविध माध्यमांचा वापर करून समुहांचे माध्यमांव्दारे प्रबोधन करणे

काय…
शेती, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन विषयक छापिल- दृकश्राव्य पुस्तक तसेच विविध माध्यमं प्रकाशीत करणे त्यासाठी लागणार्या संसाधनाची वर्गणीव्दारे जुळवाजुळव करणे व त्यावादारे लोकप्रबोधन करणे.

वरील कार्यक्रमासाठी कार्य करणार्या व्यक्तिंना प्रोत्साहित करणे हेतू अर्थसहाय्य उभे करणे व ते पुरवणे तसेच त्याव्दारे निर्मीत होणार्या उत्पादनांची खरेदी विक्री करण्याकरिता ना नफा ना तोटा तत्वावर व्यासपिठ तयार करणे अथवा दुवा म्हणून काम करणे.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. 9850569644