
आपल्याला स्वतःला व इतरांना आनंदी व प्रेरीत करायचे असेल तर निसर्गाच्या सहवासाशिवाय पर्याय नाही. विक एंडला निसर्ग शोधण्यापेक्षा घरात, गच्चीवर, बाल्कनीतच निसर्ग जोपासला तर, दर वेळेस लांबच फिरायला गेले पाहिजे असे नाही. झाडांना आनंदी पहातांना, त्यांची काळजी घेतांना आपण एकमेंकाना प्रेरीत करतो, आंनदी पहातो. हेच तर घराभोवती, गच्चीवर बाग फुलवण्याचा फायदा आहे.
या संबधीतच लवकर झूम ऍप वर एक कार्यशाळा आयोजीत होत आहे. अर्थात ते तुम्ही कुठूनही join होता येईल. तर तुम्हीही सहभागी व्हा.
आयोजकः Indian Medical Association, Women Doctors wing, Nashik
विषय गारबेज टू गार्डन, व होम कंपोस्टींग
दिनांकः गुरूवार, 30 सप्टेंबर २०२१
वेळः रात्री, ९ ते १०.
मांडणी विषय व संवादकः
टेरेस गार्डनः संदीप क. चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.
होम कंपोस्टींगः दिपाली जानोरकर,
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारिखः २८ सप्टेंबर २०२१
झूम लिंकः https://us02web.zhoom.us/j/3415720387?pwd=bUJOWEJ5NGhaRXpwl2E2QzVomMnjdz09
Meeting ID : 3415720387 Code: 419796
आयोजकांचा व्हाट्स अप न, डॉ. श्रध्दा वाळवेकर, 9422252562 डॉ. रंजना कुलकर्णी: 9822390720
