
गच्चीवरची बाग व्दारे नेहमीच गार्डेनिंग संदर्भात वर्कशॉप, कार्यशाळा घेण्यात आल्या. पण कोरोना आजारामुळे सामुहिक रित्या या कार्यशाळा घेता आल्या नाहीत. या बाबत सातत्याने विचारणा होत आली आहे व होत आहे. त्यामुळे येत्या डिंसेंबर २०२१ पर्यंत दर रविवारी यू टयूबवर लाईव्ह सेशन घेण्यात येणार आहेत.
ही कार्यशाळा दर रविवारी होणार आहे. सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत असणार आहेत. त्याच्या तारखा व विषय खालील प्रमाणे दिले आहेत.
यात सुरूवातीचा अर्धा तास विषयाची मांडणी असेन व नंतरचा अर्धातास प्रश्नोत्तरांचा असेन. ( कृपया chat Box मधे प्रश्न विचारावेत.)
आपले काही प्रश्न असल्यास 9850569644 या व्हॉट्स अप ग्रुप आधीच कळवावेत.
- रविवारः १२ संप्टेबर २०२१ कुंड्या कशा भराव्यात? ( युट्यूबवर व्हिडीओ उपलब्ध आहे. )
- रविवारः १९ संप्टेबर २०२१ होम कंपोस्टींग कसे करावे? ( युट्यूबवर व्हिडीओ उपलब्ध आहे. )
- रविवारः २६ संप्टेबर २०२१ खताचे प्रकार व नियोजन
- रविवारः ३ ऑक्टोबर २०२१ कीड नियंत्रण कसे करावे?
- रविवारः १० ऑक्टोबर २०२१ ऊन, प्रकाश, तापमान, पाणी
- रविवारः १७ ऑक्टोबर २०२१ गच्चीवर बागेचे इतर setup
- रविवारः२४ ऑक्टोबर २०२१ अभ्यास कसा करावा?
- रविवारः ७ नोव्हेंबर २०२१ छताची काळजी कशी करावी
- रविवारः १४ नोव्हेंबर २०२१ फुलझाडांची काळजी
- रविवारः २१ नोव्हेंबर २०२१ फळ झाडांची काळजी
- रविवारः २८ नोव्हेंबर २०२१ शुन्य खर्चाची बाग
- रविवार ५ डिंसेबर २०२१ हायड्रोफोनिक्स का नको.
- रविवार १९ डिसेंबर २०२१ कोकोपीट का वापरू नये
- रविवार २६ डिसेंबर २०२१ छोट्या जागेत गार्डेनिंग
यू टयूब चॅनेल: Home Grow Vegetable services गच्चीवरची बाग नाशिक.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.
9850569644