एक वेळ पायातली चप्पल परवडणार नाही पण ही बॅग भाजीपाला फुलवण्यासाठी परवडते. सर्वात स्वस्त असलेली ग्रो बॅग ( सगुणा बॅग्ज ) आम्ही सांगतो तशी भरल्यास तुम्हाला भाजीपाल्याची बाग सहज फुलवता येईल दिवसाला खर्च फक्त 2 पैसे , खर्च कमी असलेली ही बॅग नेमकी का कुठे कशी उपयोगात येते तिच फायदे काय हे सांगणारा माहितीपट…
याच मालिकेतील बॅग्जस
१) सगुणा बॅग्जस
२) अन्नपूर्णा बॅग्जस
३) संपुर्णान्न बॅग्जस
४) व्हेजिस टॉवर
अन्नपूर्णा बॅग्जसचे व्यवस्थान कसे करावे वाचा सविस्तर लेख
१) सगुणा बॅग्जस : सगुणा बॅग ही रिकामी नर्सरी बॅग होय. उन वारा लागली की थोडी जाडसर होते. आमच्या पध्दतीने भरल्यास यात फळभाज्या, पालेभाज्या व कंदवर्गीया भाज्या उत्तम प्रकारे येतात. याची साईज ही भरल्या नंतर 9 x 11 इंचाची होते.
२) अन्नपूर्णा बॅग्जसः ही सगुणा बॅगच असते. त्यात बिशकॉमचा वापर करून भरली जाते. ही बॅग रेडी टू सो अर्थातच रेडीमेड गार्डेनिंग बॅग्ज असते. यात माती, खत, पॉटींग मिक्स ( बिशकॉम) यांचे योग्य प्रमाण मिक्स केलेले असते. यात बियाणं, भाजीपाल्याची रोपे लावून आपल्याला फक्त पाणी द्यायचे आहे. एक पिक निघाले की त्यातील माती काढून उन्हात वाळवून घ्यावी. त्यात पुन्हा बिशकॉम मिक्स करून पुन्हा वापरावयास घ्यावी.
३) संपुर्णान्न बॅग्जसः ही बॅग अन्नपूर्णा बॅग्ज असते. त्यात फळभाज्या, कंदमुळं ही ठराविक उंची अथवा कालावधी पर्यंत आमच्याकडेच वाढवली जातात. थोडक्यात वाढलेली भाजीची ही बॅग आपण काही दिवस तुमच्याकडे नेवून पाणी, द्यावे, काळजी घ्यावी.
४) व्हेजिस टॉवरः ही अन्नपूर्णा बॅगच असते. त्यात वरच्या बाजूने व बाहेरील गोलाकार बाजूनेही भाज्या लागवड केल्या जातात. थोडक्यात कमी जागेत अधिक भाज्यांचे उत्पादन घेण्यासाठी ही बॅग वापरली जाते.
थोडक्यात सगुणा बॅग ही रिकामी असून त्यात नविन नविन मुल्यांचा समावेश करून या बॅगेस विशिष्ट नावे दिली आहेत.
=========================================================

क्या आप अपने घर की सुरंगत से भरी एक सुंदर बागवानी बनाना चाहते हैं? हमारा ऑनलाइन बागवानी कोर्स आपके लिए सटीक विकल्प है! हमारे विस्तृत कोर्स की पाठ्यक्रम व्यवसायिक एवंम अनुभवों द्वारा तैयार किया हैं और आपको बागवानी के सभी पहलुओं को समझाने में मदद करेंगे।
हमारा कोर्स सब्जी उत्पादन से लेकर बागवानी की योजना तक, मिट्टी विज्ञान, रोपण तकनीक, संचार, फसल संरक्षण, और बागवानी में उपयोग किए जाने वाले तंत्र और मंत्र तक शामिल होता है। आपको इंटरैक्टिव ऑनलाइन पाठ्यक्रम, वीडियो, प्रश्नोत्तरों के विकेंड सेशनका एक्सेस मिलेगा, जो आपको आपकी बागवानी की रफ़्तार से सीखने और हमारे विशेषज्ञों से व्यक्तिगत प्रतिक्रिया प्राप्त करने में मदद करेंगे।
चाहे आप एक नया बागवान हों या अनुभवी बागवान हों, हमारा कोर्स आपकी जानकारी और कौशलों को बढ़ाने में मदद करेगा। आप सीखेंगे कि कैसे अपनी खुद की सब्जियां, जड़ी-बुंटीया, फुल पौधे, धान उत्पादन के साथ साथ टेरेस गार्डेन, किचन गार्डन, विंडो गार्डेन, फार्महाऊस, खेती बाडी में भी ईस्तेमाल कर सकते है..
अगर आप गार्डेनिंग को लेकर कुछ व्यवसाय बनाना चाहते है, विस्तार करना चाहते है तो डिजिटल मीडिया के कौशल को आप प्राप्त कर सकते है.

आएं हमारे मराठी और हिंदी भाषा में विस्तृत कोर्स की जानकारी निचे दि गयी लिंक व्दारा पांए.
*Course Details*
https://www.groworganic.club/n2vhxa6o
हर शनिवार और रविवार के दिन हिंदी और मराठी भाषा में gardening के बारे मे QnA session रात 8 बजे शुरू होगा … Wts app group या टेलेग्राम चॅनेल परही लिंक भेजी जाएगी.
*Grow organic wts app group join करे..*
https://chat.whatsapp.com/JCB3bIFYzAYGAyFI4Rmcn5
Join telegram channel join करे.
https://t.me/gbnashik
*Course Details*
https://www.groworganic.club/n2vhxa6o
Course details 👆
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. महाराष्ट्र. इंडिया से.. 9850569644