Site icon Grow Organic

पर्यावरणपुरक कामासाठी गच्चीवरची बागेला सातपूर MIDC  नाशिक परिसरात जागा हवी आहे.

एकादी जूनी कंपनी असल्यास तिची स्वच्छता ठेवणे, राखणारी करणे, झाडे जगवणे इ. कामे करू. आम्ही यासाठी आमचे स्वतःचे योगदान देवू.  आपणास विनंती आहे की आम्ही पर्यावरण काम पुढे जाण्यासाठी संघर्ष करत आहोत. चेहरा हा व्यावसायिक असला तरी आमचा पिंड हा सामाजिक आहे. त्यामुळे कृपया हा लेख नाशिकमधील मित्र, आप्तेष्ठांना पाठवा.

Advertisements

पर्यावरणपुरक कामासाठी गच्चीवरची बागेला सातपूर MIDC,  नाशिक परिसरात जागा हवी आहे.

पर्यावरण पुरक गच्चीवरची बाग ( ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंग) उपक्रमाला व्यावसायिकतेची जोड दिली आहे. आतापर्यंत गरजेचे भांडवल आम्ही वैयक्तिक कर्जाऊ रक्कम घेवून उभे केले आहे.. विविध माध्यमांव्दारे लोकांना निशुल्क व कमीत कमी खर्चात सेवा ( Grow, Guide, Products, sale n Services) पुरवत आहोत. काम जसे जसे लोकांपर्यंत पोहचत आहे तसे तसे त्याची व्याप्ती वाढत चालली आहे. सध्या गच्चीवरची बाग एक्सटेन्शंन ही जागा कमी पडत आहे. ( २५ बाय ५० फूटाचे पत्र्याचे शेड व एकल गो पालनसाठी (५० बाय साठ फूटांचा प्लॉट- खरं तो आमच्या मालकीचा नाही) . जसे जसे काम वाढत चालले आहे तसे तसे जागेची कमतरता भासत आहे. जागा कमी असल्यामुळे कमी जागेत अधिक पर्यावरणाचा संसार थाटतांना बराच वेळ खर्च होत आहे. सध्या या जागेत खालील प्रमाणे उपक्रम राबवत आहोत.

भविष्यात मोठी जागा भेटल्यास वरील उपक्रमांची व्याप्ती वाढवण्यासोबतच खालील उपक्रम राबवण्याची इच्छा आहे.

यासाठी आम्हाला सातपूर MIDC  नाशिक परिसरात कमीत कमी ६००० चौरस फुटांची व जास्तीची जागा हवी आहे.

एकादी जूनी कंपनी असल्यास तिची स्वच्छता ठेवणे, राखणारी करणे, झाडे जगवणे इ. कामे करू. आम्ही यासाठी आमचे स्वतःचे योगदान देवू.  आपणास विनंती आहे की आम्ही पर्यावरण काम पुढे जाण्यासाठी संघर्ष करत आहोत. चेहरा हा व्यावसायिक असला तरी आमचा पिंड हा सामाजिक आहे. त्यामुळे कृपया हा लेख नाशिकमधील मित्र, आप्तेष्ठांना पाठवा.

http://www.gacchivarchibaug.in

Exit mobile version