बागकाम पुस्तकं व ई पुस्तकं I

अनुभवातीत बागकामावर आधारित पुस्तकं I

बागकामावरील मराठी भाषेतील पुस्तकं.

बागकाम म्हटलं की त्याची माहिती असणं फार गरजेचे आहे. बिगिनर्स असाल तर फारच वेळ जातो. मग माहिती घेणार कुठून काही पारंपरिक व अपारंपरिक माहितीच्या आधार घेतला जातो.

पारंपरिक माहिती चे स्त्रोतः १) स्वतःच प्रयोग व प्रयत्न करून शिकणे २) कार्यशाळांना हजर राहणे ३) माहितीजालाचा म्हणजे इंटरनेटचा आधार घेणे. ४) यूट्यूब वर जावून शिकणे. ५) वर्तमानपत्रात प्रसिध्द झालेली सदर वाचणे ६) बागकामावरील पुस्तक वाचणे

अपांपरिक माहितीचे स्त्रोतः १) तज्ञांचे मार्गदर्शन घेणे २) ऑनलाईन गार्डेनिंग कोर्स जॉईन करणे

पारंपरिक स्त्रोतातं खात्रिशिर, वेळ वाचणारं, कायम स्वरूपी लक्षात ठेवण्यासारखा स्त्रोत म्हणजेच अनुभवातीत बागकामावरील पुस्तकं वाचणं. बाकी सारे स्त्रोत हे वेळ खाणांर, प्रयोग फसवणारं, दिशाभूल करणारे असतात, असो.

अपारंपरिक स्त्रोतः या तंज्ञाने गरज पडेल तेव्हां मार्गदर्शन मिळवणे व ऑनलाईन गार्डेनिंग कोर्स व्दारे शिकत राहणे. हे खात्रीचे वेळ वाचवणारं, पैसा वाचवणारं साधन आहे. ते सुरवातिला खर्चिंक वाटतं पण सर्वार्थाने संसाधनांचे योग्य ते उपयोग करणारं ठरतं. असो. त्यासाठी एकाद्या तज्ञांचा गार्डनिंग कोर्स नक्की जॉईन करावा.

बाग कामावरील पुस्तकं ः गच्चीवरची बाग अर्थातच संदीप चव्हाण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मागील तेवीस वर्षापासून ते Home Grow Vegetable Services देत आहे. त्यांच्या अनूभवातूनच काही पुस्तके तयार झाली आहेत. अर्थात त्यांचे लिखाण, लोकसत्ता, सकाळ, आपलं महानंगर या मधे प्रकाशीत झाले आहेच. त्यांच्या काही पुस्तकांची माहिती पुढील प्रमाणे देत आहोत.

या लिंक वर क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता.

*बागकामाच्या पुस्तकांविषयी माहिती देणारी लिंक*
गच्चीवरची बाग https://www.groworganic.club/Gacchivarchi-Baug
तुम्हाला माहित आहे का https://www.groworganic.club/Tumhala-Mahit-AAhe-ka-Book
अ.ब.ब. तंत्र ई पुस्तक https://www.groworganic.club/ABB-E-book-sale

*पुस्तक खरेदी करण्यापूर्वी सारांश पाने*
सांराश ई पुस्तके (फ्री)
सारांश अ.ब.ब. तंत्र ई पुस्तक https://imojo.in/nmFWY3
सारांश गच्चीवरची बाग ई पुस्तक https://imojo.in/1UnLmzN
सारांश तुम्हाला माहित आहे का ई- पुस्तक https://imojo.in/1cvXEJw
ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंग कोर्स ई पुस्तक https://imojo.in/S6vQrE

*संपूर्ण ई पुस्तकं (पेड & डाऊनलोड)*
अ.ब. ब. ई पुस्तक. https://imojo.in/FRqWqR
गच्चीवरची बाग ई पुस्तक https://gacchivarchi-baug.myinstamojo.com/product/862306/-e8a63

तुम्हाला माहित आहे का ई पुस्तकःhttps://gacchivarchi-baug.myinstamojo.com/product/862308/–2faa4?referred_from=category

डॉ. बगीचा ई पुस्तकhttps://gacchivarchi-baug.myinstamojo.com/product/862310/-0fe76?referred_from=category

Organic Vegetable Gardening E book https://gacchivarchi-baug.myinstamojo.com/product/862307/full-e-organic-vegetable-terrace-garden-book-96bcc?referred_from=category

*छापिल स्वरूपाची पुस्तकं*
छापिल गच्चीवरची बाग पुस्तक https://gacchivarchi-baug.myinstamojo.com/product/862314/-b8d0f?referred_from=category

छापिल तुम्हाला माहिती आहे का पुस्तक https://gacchivarchi-baug.myinstamojo.com/product/3437360/-24166?referred_from=category

*बागकामाच्या पुस्तकांविषयी माहिती देणारी लिंक*
गच्चीवरची बाग https://www.groworganic.club/Gacchivarchi-Baug
तुम्हाला माहित आहे का https://www.groworganic.club/Tumhala-Mahit-AAhe-ka-Book
अ.ब.ब. तंत्र ई पुस्तक https://www.groworganic.club/ABB-E-book-sale

https://wp.me/p9QtjD-38M

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.