तुम्ही जर यू ट्यूबर्स असाल किंवा बनायचे असेन. तर आपल्याला एक मोलाची संधी आहे. आम्ही पर्यावरण पूरक करत असलेल्या कामांचा एक व्हिडीओ बनवा. त्याला तुमच्या यू ट्यूब वर अपलोड करा.. तुम्हाला लाईक्स, भरपूर मिळतील. कारण आमच्या काम हे आगळे वेगळे आहे. शिवाय ते पर्यावरण पुरक आहे. त्यात कचरा व्यवस्थापन, गो पालन, रसायनमुक्त भाज्या निर्मिती असे अनेक विषयांची त्यात विण आहे. आमच्या कामावर तयार झालेल्या व्हिडीओ ला त्या त्या चॅनेलवर बरीच प्रसिध्दी मिळाली आहे शिवाय असा जिव्हाळाचा विषय निवडल्यामुळे तुमच्या यू ट्यूब अनुयायांना ते मार्गदर्शक ठरत आहेत.

शिवाय असे बनवलेले व्हिडीओस आम्ही स्वतः आमच्या विविध ई-माध्यमांव्दारे प्रसारीत करत असतो. आमच्या कामावर तयार झालेले व्हिडीओ हे आमच्या यू ट्यूब चॅनेलवरील प्लेलिस्ट ( Creat By Other Youtubers मधे स्वंतत्र्यपणे पहावायास मिळतीलच.

काही व्हिडीओस पुढील प्रमाणे