Not only Consultanty …. Much more… Only 750/-

गच्चीवरची बाग,‌नाशिक द्वारे घरच्या घरी भाजीपाला उगवण या संदर्भात कन्सल्टन्सी एक सेवा पुरवली जाते. ही केवळ भाजीपाला कसा उगवावा याबद्दल counsultacy असतेच तसेच बरच काही त्यात देण्याचा प्रयत्न असतो. Consultancy कन्सल्टन्सी ही सेवा मार्गदर्शनाबरोबर बागेत संदर्भात प्रश्न उत्तर, शंका निरसण, घर, बंगला सभोवतालची झाडे, त्यांची वाढ, त्यांना लागणारे खतपाणी, त्यांना आवश्यक ऊन, भविष्यातील वाढ या सगळ्यांबद्दल मार्गदर्शन केलं जातं. तसेच घरच्या कचऱ्याचे विविध तऱ्हेने कसे व्यवस्थापन करावे त्याविषयीचे माहिती तंत्र विज्ञान समजून सांगितले जाते.

या साऱ्या मार्गदर्शनाला साधारणतः दिड ते दोन तास लागतात. ही सेवा म्हणजे आपल्या कुटुंबासाठी छोटे वर्कशॉपच असते. यात आपण व आपल्या कुटुंब तसेच नातेवाईक मित्र-मैत्रिणी, माळी काम करणारी व्यक्ती यांचा समावेश करू शकतात. आपल्या बागेला परिसराला नियोजित जागेला भेट देऊन यात आपल्याला योग्य तो नैतिक सल्ला दिला जातो. तसेच आमच्याकडून बाग डेवलपमेंट करून घ्यावयाचे असल्यास त्याविषयी अंदाजपत्रके दिले जाते ही सेवा फक्त नाशिक या शहरापुरतेच मर्यादित आहे. त्यासाठी रुपये साडेसातशे [750/-] शुल्क आकारले जाते.

Counsultacy का गरजेची?

Counsultacy visit मधे आपल्याला वर सांगितल्याप्रमाणे मार्गदर्शन केले जाते. अनुभवातून मिळालेले शिकवणं, माहिती, ज्ञान, बारकावे सांगण्याचा प्रयत्न असतो. या विषयाची माझी सुरुवात शुन्यापासून होती. गेल्या बारा वर्षांत जे काही शिकलो ते सांगण्याचा प्रयत्न असतो. Counsultacy मुळे आपला वेळ व अनावश्यक खर्च होणारा पैसा, वैताग वाचवला जातो.

http://www.gacchivarchibaug.in  Telegram/ WTS app 9850569644

आणखी वाचा…

About Us…

गोगलगाय उपद्रवी किडा…

झा़डांचे टॉनिक जिवामृत

Not Only Consultancy …Much more

गच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र…

गच्चीवरच्या बागेला खतपाणी…

ऑनलाईन खरेदी करा..

गच्चीवरच्या बागेचे  शिका तंत्र

पुस्तकः तुम्हाला माहित आहे का?

टेलेग्राम वर गच्चीवरची बाग..

बहुपिक पध्दतीने करा गार्डेनिंग…

कार्यशाळेनंतर  स्टाॅलवर मिळणार्या  गोष्टी…

गच्चीवरची बाग – महाराष्ट्र टाईम्स कार्यशाळा

विकास पिडीया वर गच्चीवरची बाग

गच्चीवरची बाग म्हणजे काय रे भाऊ…

Personal Work & Profile

कार्यपरिचय

माझे स्वप्न…

Advertisements

15 thoughts on “Not only Consultanty …. Much more… Only 750/-

 1. Pingback: स्मार्ट उदयोजक वरील माहिती – गच्चीवरची बाग नाशिक

 2. Pingback: गच्चीवरची बाग पुस्तक – गच्चीवरची बाग नाशिक

 3. Pingback: ग.बा. नाशिक निशुल्क सेवा…. – गच्चीवरची बाग नाशिक

 4. Pingback: Revolutionary tool for social change – गच्चीवरची बाग नाशिक

 5. Pingback: Social engineering – गच्चीवरची बाग नाशिक

 6. Pingback: निसर्ग काही ज्ञान उपजतच देतो – गच्चीवरची बाग नाशिक

 7. Pingback: Join us on Social media – गच्चीवरची बाग नाशिक

 8. Pingback: आपला सहभाग – स्वच्छ महाराष्ट – गच्चीवरची बाग नाशिक

 9. Pingback: गच्चीवरची बाग social enthroprenuer – गच्चीवरची बाग नाशिक

 10. Pingback: Personal and Work Profile… – गच्चीवरची बाग नाशिक

 11. Pingback: कार्यपरिचय… – गच्चीवरची बाग नाशिक

 12. Pingback: About us… – गच्चीवरची बाग नाशिक

 13. Pingback: Hiiiii – गच्चीवरची बाग नाशिक

 14. Pingback: The Journey Begins – गच्चीवरची बाग नाशिक

 15. Pingback: All Article- सर्व लेख वाचा.. – गच्चीवरची बाग नाशिक

thank you for connect.. please join on wts app 9850569644

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.