All Article- सर्व लेख वाचा..

About Us... गोगलगाय उपद्रवी किडा... झा़डांचे टॉनिक जिवामृत Not Only Consultancy ...Much more गच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र... गच्चीवरच्या बागेला खतपाणी... ऑनलाईन खरेदी करा.. गच्चीवरच्या बागेचे  शिका तंत्र पुस्तकः तुम्हाला माहित आहे का? टेलेग्राम वर गच्चीवरची बाग.. बहुपिक पध्दतीने करा गार्डेनिंग... कार्यशाळेनंतर  स्टाॅलवर मिळणार्या  गोष्टी... गच्चीवरची बाग - महाराष्ट्र टाईम्स कार्यशाळा विकास पिडीया वर गच्चीवरची बाग … Continue reading All Article- सर्व लेख वाचा..

Advertisements

snail Rowdy worm

गोगलगाय या उभयलिंगी असतात म्हणजे प्रजोत्पादनासाठी नर किंवा मादी अशी गरज नसते. त्यामुळे यांना बागेत त्यांचे अस्तित्व सहन करू नका. वेळीच त्यांचा बंदोबस्त केलेला बरा. बरं ह्या किड्याला फक्त भारद्वाज व कोंबड्या खातात इतर कोणताही पक्षी त्यांना चोच लावत नाही.