Concept: ग.बा.-एक सर्वस्पर्शी संकल्पना

गच्चीवरची बाग हे प्रातिनिधीक नाव आहे. त्यास विविध नावाने ओळखले जाते. पूर्वी यास परसबाग असे म्हटले जात असे.. त्यावरून किचन गार्डन ही संज्ञा नावारूपाला आली. पण जस जसे शहराभोवती लोकसंख्येची दाटी वाढू लागली. त्याप्रमाणे हीच संकल्पना विविध नावाने ओळखली जावू लागली. ही संकल्पना जागा, वस्तूच्या उपलब्धतेनुसार, तिच्या आकारमानानुसार त्यास विविध बिरूदे लागली...जसे की शहरी शेती, … Continue reading Concept: ग.बा.-एक सर्वस्पर्शी संकल्पना

Advertisements