लेखः ५/३९ गच्चीवरची बाग G2G, (V:2, E:1) पुस्तक

टेरेसप्रमाणे फ्लॅटच्या बाल्कनी/गॅलरीत अशी बाग फुलवता येईल. अगदी ५ बाय १० इतकी जागा असेल तरी चालते. अशा जागेच्या नियोजनासाठी शक्य असल्यास लोखंडी पायऱ्यांची मांडणी करून घ्यावी.

Continue reading

Advertisements

How to grow garden…

बरेचदा आपण ते सारेच खर्चिक बाब म्हणून ते टाळत असतो. पण म्हणतात ना.. इच्छा तेथे मार्ग.. उपलब्ध जागेत, उपलब्ध वस्तूत व उपलब्ध नैसर्गिक संसाधनात फुलांची, शोभेच्या झाडांची अगदी भाजीपाल्याची बाग फुलवता येते.

लेखः ४/३९ गच्चीवरची बाग G2G, (V:2, E:1) पुस्तक

अर्थात आपली गरज काय आहे, हे निश्चित करणे गरजेचे आहे. तसेच बाग आपल्या स्वतच्या आनंदासाठी, समाधानासाठी फुलवायची आहे की केवळ हौस म्हणून याचाही विचार केला पाहिजे. कारण आपली गरज किती आहे यावरून बागेला आपल्याकडून महत्त्व दिलं जातं.

Song of Nature निसर्गगान

कारण आता वेळ आलीय. निसर्गा तूला समजून घेण्याची… आम्ही चूकलोय… आम्ही वेगाची, विकासाची दिशा पकडली पण तूझ परवड केली, तूझी खूप दशा केलीय.. पण आता नाही… मी तूला फुलवेन..

Smart City: Swachmev Jayate

वाढते शहरीकरण व दाट लोकवस्तीमुळे कचर्याची समस्या गंभीर होत चालली आहे. कचरा ही निरोपयोगी, त्याज्य, अपायकारक व गंभीर बाब आहे व त्याचा व आमचा काडीमात्र

लेखः ३/३९ गच्चीवरची बाग G2G, (V:2, E:1) पुस्तक

अर्थात हे खतही विविध प्रकारे व सहज सोप्या-साध्या तंत्रातूनही साध्य करता येते. यातून ‘गारबेज टू गार्डन’ ही संकल्पनाही प्रत्यक्षात उतरवता येते. घरातील कचरा बागेसाठी व बागेतील उत्पन्न घरासाठी अशी चांगली सांगड घालता येते.

1 2