world kitchen Garden Day

world kitchen Garden Day by गच्चीवरची बाग, नाशिक. दर वर्षाच्या ऑगस्ट महिण्यातील चौथा रविवार हा जागतिक परसबाग दिन म्हणून साजरा केला जातो. #world_kitchen_Day या दिवसाचे महत्व आहे. या वर्षी हा दिवस २५ ऑगस्ट २०१९ रोजी आला आहे. विकसनशील देशात व मुखत्वे अविकसीत देशात कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक आहे. अन्नाच्या अभावाने होणारे कुपोषण व त्यातून ओढवणारे मृत्यू … Continue reading world kitchen Garden Day

Advertisements