Sale ur products with us


आज प्रत्येक जण आपला स्वतःचा काही उद्योग असावा यावर भर दिला जातो. उत्पादने चांगली असतात त्याला स्थानिक मागणीही असते. पण जाहिराती अभावी त्यांची गाडी अडलेली असते. प्रस्थापित माध्यमांव्दारे जाहिरत ही बरीत महाग असते. शिवाय आपले स्वतःचे संकेतस्थळ तयार करणे हे महागडे तर असतेच पण शिवाय ते सातत्याने लोकांपर्यंत पोहचवणे हे कौशल्याचे काम आहे.

अशा उदयोजकासाठी आम्ही जाहिरात करण्याचे ठरवले आहे. जो दिखता है वही बिकता है, हा आधुनिक जगाचा विक्रीचा महामंत्र आहे. त्यामुळे जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी याही पेक्षा अधिक ठिकाणी जाहिराती केल्या जातात. जाहिरातीमुळे आपल्या उत्पादनांची, सेवांची ओळख, तोंडओळख होते. नि त्याकडे आर्कषित होतात. त्याची गरज उपयुक्तता ठरते व खरेदी होते. बरेचदा हे वस्तूंसाठी होते. पण  सेवा या वर्गासाठी इतरांचा अनुभव, अनुमोदन म्हणजे Recommendation मिळाले की आपली सेवा स्विकारण्याबाबत ठरवले जाते. कारण सेवा या प्रकारात संवाद, मानवी सबंधाचे नाजूक धागे असतात. जे दोनही बाजूकडून (ग्राहक व विक्रेता) जपण्यासाठी संवेदनशील असतात. त्यामुळे तुमची सेवा कशी आहे. यावर आधिचा ग्राहक नव्या ग्राहकाला पटवून देतो. थोडक्यात सेवा ही बहुतांशी  Publicity वर चालत असतो.

तर वरील दोनही प्रकारच्या जाहिराती साठी आमचे www.organic-vegetable-terrace-garden.com हे संकेत स्थळ तयार आहे.

आमच्या संकेत स्थळावर मागील 500 दिवसात 20 हजार visitor व 33750 views मिळाले आहेत. 50 देशातील मराठी बंधू भगीनी संकेत स्थळाला भेट देतात. Gardening, Trees, Urban Farming बद्दल रोज नवनवीन माहिती देणारे संकेतस्थळ म्हणून आकार घेत आहे. आपण या संकेतस्थळावर आपल्या उत्पादनांची जाहिरात लेखाद्वारे करू शकता. या लेखात आपल्या दुकानाचा फोटो -1, , visiting card 1 , product photo 3 , 1video & 750 words असलेला लेख) आपल्या जाहिराती वजा लेखा ची लिंक जवळपास आमच्या सोबत social media वरील 30 हजार लोकांपर्यंत पोहोचवण्यात येईल.
आपणही link forward करून माहिती पोहचू शकता. वर्षभराचे शुल्क 500/- (जे फक्त प्रतिदिवस  1.30 पैसेरू.) असेल. Renewal (जे फक्त प्रतिदिवस 1 रू.)  365/- असेल.

आपण आमच्या सोबत जोडला गेलात तर आपल्या उत्पादनांची माहिती देणारी लिंक विविध Social networking platforms वर प्रदर्शीत करण्यात येईल. (वर्षभरात 12 वेळेस) या link आम्ही प्रसारीत करत असलेल्या लेखांच्या अंती असतील. जे आम्ही पुरस्कृत Recommendation केलेले असेन. इतर वेळेस संकेतस्थळावर जाहिरात असणारच आहे. जी आपणही forward करू शकाल.
*short term advertise*(15 days) 1)Showing Header image
2) article of 250 word.  event advertisement 3) will forward 4 times… 500/-

जाहिरात या कंपोस्टींग युनिट्स, परसबाग, बाग विकसक, सेंद्रीय उत्पादने व सेवा संबधी प्राधान्य क्रमाने स्विकारले जातील. अर्थातच जाहिरात स्विकारण्याचा, नाकारण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवला आहे.

आमचे social network platforms पहाण्यासाठी गच्चीवरची बाग, गच्चीवरची बाग नाशिक., Organic Vegetable Terrace Garden या नावाने सर्च Google वर सर्च करा…

आपली माहिती sandeepkchavan79@gmail.com पाठवा..

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

8087475242

 

One comment

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.