Chance to publish & populer


गच्चीवरची (रसायन मुक्त भाजीपाला निर्मिती) बाग, नाशिक व्दारे http://www.organic-vegetable-terrace-garden.com हे संकेतस्थळ देशातील व परदेशातील मराठी वाचकांच्या पसंतीस पडत आहे.
Composting, भाजीपाला निर्मिती हे विषय घेऊन विविध लेख लिहीत आलो आहे.
ही संधी इतरांसाठी अधिक व्यापक व्हावी म्हणून पर्यावरण विषयक संवेदनशील, कृतिशील असलेल्या व्यक्तींची ओळख, त्यांचे कार्य , त्यांचे लेख प्रकाशित करावेत असा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे असे लेख यापुढे आपणास वाचनाची व प्रसिद्ध करण्याची संधी आहे तेव्हा आपल्या संग्रही असे लेख , व्यक्ति परिचय असल्यास आपल्या नावानिशी व संपर्क क्रमांक सहित विनामूल्य प्रकाशित केले जातील. गच्चीवरची बाग नाशिक
WTS app: 98 50 56 96 44
Call: 80 87 47 52 42