March End Offer till 31/03/2020

चैत्र- ग्रिष्म ऋतूतील निसर्गाने रंगाच्या उत्सवास सुरुवात केली आहे. या उत्सवात गच्चीवरची बागेची आपल्या बागेला गरजेच या खत, संजीवक, कीडनियंत्रणासाठी बागेला रंगीत करणारी सवलतीची योजना…

आपण जाणताच की गच्चीवरची बाग, नाशिकव्दारे विषमुक्त भाजीपाला उत्पादनासाठी विविध खते, संजीवक व कीड नियंत्रणे तसेच माहितीपर पुस्तक प्रकाशित केली आहेत.

FB_IMG_1553180129527.jpg

३१ मार्च पर्यंत आपणास यावर घसघशीत सुट देण्यात येत आहेत.

उत्पादनाचे नाव/प्रमाण/मूळ किंमत/सवलत किंमत/ सवलत % मधे देत आहोत.
1) जिवामृत १ लिटर/ २०रू./१५ रू./ (२५%)
2) गोमूत्र १ लिटर/ २०रू./१५ रू./ (२५%)
3) दशपर्णी १ लिटर/ ५०रू./३० रू./ (४०%)
4) वर्मी वॉश १ लिटर/ ५०रू./३० रू./ (४०%)
5) निमपेंड १ किलो./ ५०रू./४०रू. (२०%)
6) तंबाखू पावडर १ कि./५०रू./४०रू/ (२०%)
7) राख १ किलो. / ५० रू./४० रू./ (२०%)
8) शेणखत १ किलो/२० रू./ १५रू / (२५%)
9) माती ३ पाट्या ६० रू./५०रू. / (२०%)
10) ब्लॅक ग्रो बॅग्स १० नग/१५०रू./१२५रू (२०%) (by Post)
11) गच्चीवरची बाग पुस्तक २५०रू १५०रू. (४०%) (by Post)
12) तुम्हाला माहित आहे का २०० रू.१०० रू (५०%) (by Post)

13) विविध फुलांच्या रंगीबेरंगी पानांच्या कुंडया: 75रू. / 50रू./(25%)

टीपः १) सवलत योजना ३१ मार्च २०१९ पर्यंत लागू..
२) एकूण डिलेव्हरी ५०० रूपयावर घरपोच डिलेव्हरी नाशिक मधील गंगापूर रोड, त्र्यंबकरोड साठी लागू.
३) बाय पोस्टने पाठवण्याचे साहित्य 375/-रूच्या खरेदी वर महाराष्टात कुठेही.. पोस्टेज चार्जेस लागू…
४) ३१ मार्च २०२० पर्यंत वरील साहित्य गच्चीवरची बाग- एक्सटेंशन, ध्रुवनगर बस स्टाप, गंगापूर- सातपूर लिंकरोड, नाशिक येथे उपलब्ध (मोबाईलवर संपर्क करून येणे)
५) Payment Option Google Pay 9850569644

अधिक माहितीसाठीः

Wts app/ Tegegram: 98505569644

http://www.gacchivarchibaug.in
http://www.organic-vegetable-terrace-garden.com

One comment

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.