आज नाशिक मधील विविध आर्थिक स्तरातील महिलांना त्यांचे कौशल्य, तळमळ हेरत त्यांच्या हाताना काम मिळत आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर विविध रंगी मास्क शिवले. त्याला वापरकर्त्याची प्रचंड पसंती मिळत आहे.

Grow, Guide, Build, Products, sale & Services for Organic Vegetable Urban Framing
आज नाशिक मधील विविध आर्थिक स्तरातील महिलांना त्यांचे कौशल्य, तळमळ हेरत त्यांच्या हाताना काम मिळत आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर विविध रंगी मास्क शिवले. त्याला वापरकर्त्याची प्रचंड पसंती मिळत आहे.
इच्छुकांच्या घरी विषमुक्त भाज्या उगवणे व त्यांचे आणी त्यांच्या कुटुंबाचे दिर्घायुष्याचे चिंतन करण्याची संधी मला निसर्गाने दिली यातच खूप आनंद वाटतो. यातून उपजिविकेसाठी पैशे कमवणे हे आमच्यासाठी बाय प्रोडक्ट आहे. खर प्रोडक्ट तर निसर्गाचे संवर्धन करत येणार्या पिढीचे शुध्द हवा, पाणी, निसर्गासाठी विशेषतः अन्नसुरक्षेसाठी प्रयत्न राहणे व त्यासाठी लोकांनी आमच्या पर्यंत पोहचणे आहे. ह्यात जो आनंद आहे. ते खरे आमचे प्रोडक्ट आहे…
तुम्ही नव्याने घर बांधून त्या भोवती बाग फुलवण्याचा विचार करताय… मग हे वाचाच… आपली बाग सदाबहार राहिल…
रताळी बद्दल हे तुम्हाला माहित आहे का.. हे भारतीय खंडातील महत्वाचे पोषण देणारे कंदमूळ आहे..
Organic Gardening tips
Fun and Healthy!