Yellow Sticks Pad


Yellow Sticks Pad

61ops61e1-L._SX679_बाग फुलवतांना अनेक प्रकारची कीड येत असते. अगदी डोळे बारिक करून पाहिले तर दिसू शकेन अशा फळमाशा सुध्दा येतात. त्या तर लहान असतांनाच फळामधे शिरतात. व आत जावून फळ पोखरतात. अशा सुक्ष्म कीडीचा वावर हा दूरवर असतो. आपण मारलेल्या औषधांचाही प्रभाव संपून जातो. त्यावेळात ते त्यांचा कार्यभाग उरकतात. अशा वेळेस त्यांना नियंत्रीत करण्यासाठी  Yellow Sticks Pad ( पिवळ्या रंगाचे चिकट सापळे) वापरले जातात. यांना फळमाशी, चिटले. माशा सुध्दा चिकटतात व कीडीचे वेळीच नियंत्रीत होते. या प्रकारचे चिकट सापळे म्हणजे प्लास्टिकच्या कोरोगेटेड शिटला दोनही बाजूने चिकट द्राव्य लावलेले असतात. त्यांनी एका टोकाला छिद्र पाडून दोरीने बांधावी म्हणजे हवे बरोबर ते हलत असतात. पिवळा रंग कीडीना आकर्षीत करतो त्यामुळे त्यावर चिटकून बसतात.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक

thank you for connect.. please join on wts app 9850569644

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.