घरातील कांद्याना असे मोड आले आहेत. काय करावे? कांदा कसा लावावा?

बरेचदा घरी आणलेल्या कांद्यांना कोंब येतात. लक्ष नसेल तर बरीच मोठा फुटवा सुध्दा येतो. खरं तर तुम्ही घरी भाज्या उगवत असाल, घरी विषमुक्त पध्दतीने भाज्या पिकवण्याची हौस असेल तर ही तुमच्यासाठी जमेची बाजू आहे. कांद्याला मोड आले असेल तर ते कंद पुर्ण मातीत जाईल एवढा खोल मातीत रुजवावा. काही दिवसात म्हणजे १५- २० दिवसात आपल्याला विषमुक्त कांदा पात मिळेल. कांदापात टाकून मुग दाळ करावी. भाजी चविष्ट लागते. किंवा घरची कांदापात सलाद म्हणूनही चरता ( स्माईल प्लीज) येईल. ( खरं तर आपण खातो. बैठी जिवन शेैलीत आपण चरणे विसरून गेलो जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.) असो.

कांदापातीसाठी आपल्याला कांदा लागवड करावयाचा असेन कांद्याला मोड नसेन तर अशा वेळेस त्यांचा वरचा भाग म्हणजे १० टक्के भाग चकती प्रमाणे कापून काढून टाकावा व कांदा पूर्ण मातीत रूजेल याची काळजी घ्यावी.

बरीच मंडळी वरचा भाग अथवा वरचा अर्धा कांदा कापून जमीनीत लावता खरं तर हे चूकीचे कारण कांद्यातून अर्थात कंदातूनच पातीला पोषण मिळत असते. त्यामुळे कांदा हा कधीही अखंड लावावा. अखंड कांदा लागवड केला तर त्याला फुल येऊन त्यास बिज पण धरता येईल. तसेच कांद्यास फूल आले तर त्यातील परागकण गोळा करण्यासाठी मधमाशा पण येतील.

एका चौरस फूटाला साधारण चार ते सहा कांदे लागवड करू शकता अर्थात कांद्याचा आकार किती मोठा आहे यावर ते अवलंबून आहे.

एकदा कांदा लागवड केला की त्यातून तीन ते चार वेळा कांदे पात मिळते.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, ( गार्डेनिंग कोच)

==================================================

👉 गार्डेनिंग के हॉबी को हिरे जैसे चमकांए.
🍀Gardening हमारे शरीर और मनस्वास्थ्य के लिए हितकारक है.
🌷 सुंदर बागवानी मन को प्रसन्न रखती है उससे मनस्वास्थ्य मिलता है.
तो घर की जहर मुक्त सब्जींया शरीर को स्वास्थ प्रदान करती है.

👉क्या आप अपने घर की सुरंगत से भरी एक सुंदर और उपयुक्त बागवानी बनाना चाहते हैं?
👉और आप बागवानी करते समय कुछ दिक्कते का सामना भी करते होंगे?
👉और इसके लिए आप परेशान होते होंगे?
👉अनुभवी मार्गदर्शक की जरूरत महसूस करते होंगे ?
पर अभी परेशान होने की जरूरत नहीं.
क्यूं की 23 साल का अभ्यास और 13 साल का फील्ड का अनूभव कोर्स के रूप में आप के लिए लेके आए है .

👉हमारा ऑनलाइन बागवानी कोर्स आपके लिए सटीक विकल्प है! हमारे विस्तृत कोर्स की पाठ्यक्रम व्यवसायिक एवंम अनुभवों द्वारा तैयार किया हैं और आपको बागवानी के सभी पहलुओं को समझाने में मदद करेंगे।

👉हमारा कोर्स सब्जी उत्पादन से लेकर बागवानी की योजना तक, मिट्टी विज्ञान, रोपण तकनीक, संचार, फसल संरक्षण, और बागवानी में उपयोग किए जाने वाले तंत्र और मंत्र तक शामिल होता है। आपको इंटरैक्टिव ऑनलाइन पाठ्यक्रम, वीडियो, प्रश्नोत्तरों के विकेंड सेशनका एक्सेस मिलेगा, जो आपको आपकी बागवानी की रफ़्तार से सीखने और हमारे विशेषज्ञों से व्यक्तिगत प्रतिक्रिया प्राप्त करने में मदद करेंगे।

👉चाहे आप एक नया बागवान हों या अनुभवी बागवान हों, हमारा कोर्स आपकी जानकारी और कौशलों को बढ़ाने में मदद करेगा। आप सीखेंगे कि कैसे अपनी खुद की सब्जियां, जड़ी-बुंटीया, फुल पौधे, धान उत्पादन के साथ साथ टेरेस गार्डेन, किचन गार्डन, विंडो गार्डेन, फार्महाऊस, खेती बाडी में भी ईस्तेमाल कर सकते है..

👉अगर आप गार्डेनिंग को लेकर कुछ बिझीनेस बनाना चाहते है या विस्तार करना चाहते है तो हमारे डिजिटल मीडिया के कौशल को आप प्राप्त कर सकते है.

gardening course

👉50000/- का Online Gardening Course : one year membership: Full access in just 3565/- ( per day 10/- ) offer will close soon… More details

आएं हमारे मराठी और हिंदी भाषा में विस्तृत कोर्स की जानकारी निचे दि गयी लिंक व्दारा पांए.

*Course Details*
https://www.groworganic.club/n2vhxa6o

Online gardening course *price growing plan*
Jan 23 : 1999/-
March 23: 2999/-
April 23 : 3650/-
June 23: 4999/-
End of year Target : 50000/-
*(आजही कोर्स खरीदे और पांए 50% Discount on next year on course registration )*

*ट्रायल सेशन अंटेड करे*: हर शनिवार और रविवार के दिन हिंदी और मराठी भाषा में gardening के बारे मे QnA session रात 9 बजे शुरू होगा … Wts app group या टेलेग्राम चॅनेल परही लिंक भेजी जाएगी.

*Grow organic wts app group join करे..*
https://chat.whatsapp.com/JCB3bIFYzAYGAyFI4Rmcn5

Join telegram channel join करे.
https://t.me/gbnashik

*Course Details*
https://www.groworganic.club/n2vhxa6o
Course details 👆

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. महाराष्ट्र. इंडिया से.. 9850569644