पावडर मिल्यू ड्यू हा पावसाळ्यात केळीचे पानं, नारळांच्या फांद्या, हिवाळ्यात तुळस, अरेका पाम अशा झाडावंर प्रामुख्याने आढळून येतो. याची कारणे काय आहेत ते आपण पहाणार आहोत.
Continue readingश्रेणी: कीडनाशक
बागेतील कीड ओळखायला शिका.
पानानां बाहेरच्या बाजून आत शिरत पान हे वर्तुळाकार खाल्लेले दिसत असेन. किंवा पानांना मधे गोलाकार वर्तुळाकारात कापलेले दिसत असेन तर ती अळी नसून ती माशी असते.
Continue readingपाण्याचे लाड कमी करा…
दिवसभर काम करून सायंकाळी घरी येतो तेव्हा मरगळलेले, थकलेले असतो की आजारी ? थकलेले असतो ना. तसेच झाडे रोजच्या सुर्यप्रकाशात काम करून थकतात. तर थकणे आणी मेलेले झाडं यात फरक ओळखायला शिका.
Continue readingवेलभाजीचे फळे पिवळी होऊन का गळतात…
वेल छान आहे. पण बोटाएवढे फळ लागली की ते पिवळे पडून गळून जातात किंवा सडून पडून जातात. ही नेहमीची समस्या आपल्या घरी लावलेल्या वेलीबाबत होत असते. यावर उपाय काय करावा याची नेहमी चिंता असते.
Continue readingHow to care Garden in Winter
बागेत हवा खेळती ठेवणे हा सुध्दा एक नैसर्गिक उपाय आहे. त्यासाठी झपाट्याने पिवळी होणारी जूनी पाने ही कुंडीतून, वाफ्यातून वेगळी करावीत. अथवा त्यांचे काप करून त्याच जागेवर खत होण्यासाठी मातीत गाडावीत. बरेचदा वाळेलेली पाने. काड्या ही हवा अडवतात. पर्यायाने कीडिला पोषका वातावरण मिळते.
Continue readingYellow Sticks Pad
Yellow Sticks Pad बाग फुलवतांना अनेक प्रकारची कीड येत असते. अगदी डोळे बारिक करून पाहिले तर दिसू शकेन अशा फळमाशा
Continue reading
You must be logged in to post a comment.