बागकाम पुस्तकं व ई पुस्तकं.

पारंपरिक स्त्रोतातं खात्रिशिर, वेळ वाचणारं, कायम स्वरूपी लक्षात ठेवण्यासारखा स्त्रोत म्हणजेच अनुभवातीत बागकामावरील पुस्तकं वाचणं. बाकी सारे स्त्रोत हे वेळ खाणांर, प्रयोग फसवणारं, दिशाभूल करणारे असतात, असो

Continue reading

ई- पुस्तक एरिओ ब्रिक्स बेड

आज प्रत्येकालाच Organic भाज्यांचे महत्व कळतं आहे पण सुरवात कशी करावी हे समजत नाही. या पुस्तकात अनोखे असे तंत्र दिले आहे.

Continue reading

Lockdown : 2 Bumper offer

कोरोना महामारी मुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी गच्चीवरची बागे तर्फे विक्री होणार्या उत्पादने ही उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीत विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Continue reading

तुम्हाला माहित आहे का ? E Book

कचरा व्यवस्थापन, पर्यावऱण, आरोग्य, लोकसहभाग, भाजीपाल्याची बाग, निसर्ग अशा विविध विषयावर “घंटो का ग्यान मिनंटो में”  थोडक्यात आपली डोळे उघडणारी ही वाक्ये  तुम्हाला माहित आहे का या पुस्तिकेव्दारे देण्याचा प्रयत्न केला आहे.

Continue reading