Don’t theft: TMAK 4/636

आपण माणूस म्हणून अजून बरेच विकसीत होण्याचे बाकी आहोत. श्रध्देने रोज देव पुजतो. पण त्यासाठी दुसर्यांच्या बागेतील फूल, न विचारता किंवा चोरून देवपुजा केली जाते. खरंच काहो अशाने देव पावेल का?

Advertisements

Book: तु.मा.आ.का? 1/636 आपण बदलणार कधी?

नदीला आपण माता समजतो पण तिलाच प्रदुर्षीत करतो. तर परदेशात नदीला नदीच मानतात पण त्याच्या नद्या स्वच्छ सुदंर, जीवनदायीनी असतात. हा फरक आपल्याकडे असला तरी....

U can purchase online

https://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=Tumhala%20Mahit%20Aahe%20Ka?&BookType=2  

तुम्हाला माहित आहे का?

पर्यावरणासाठी खूप काही करावसं वाटतय पण सुरवात कुठुन करावी... बर हे सविस्तर वाचायला वेळ तरी कुठय तर वाचा छोट्या छोट्या वाक्यातून जाणून घ्या... बागबगीचा, आरोग्य, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन संदर्भात टिप्सचे पुस्तक तुम्हाला माहित आहे का  पुस्तक कोणासाठी ... पर्यावरण विषय समजून घेण्यासाठी विषय इतरांना समजून सांगण्यासाठी सुविचाराप्रमाणे फळ्यावर लिहण्यासाठी छोट्या वाक्यातून वरील विषयात मूलभूत संकल्पना … Continue reading तुम्हाला माहित आहे का?