गच्चीवरची बाग व्दारे घरच्या घरी मिरच्या कशा उगवायच्या, त्यावर पडणारे रोग व उपाय काय आहेत हे अनुभवातून सांगण्याचा प्रयत्न या माहितीपटातून केला आहे. यात मुरडा या रोगावर विषेश उपाय देण्यात आला आहे.
घरच्या मिरच्या | How to Grow chilies at home/Kitchen/Balcony | मिरची लागवड | Easy way | Eye Sight
घरी बागेत मिरच्या कशा उगवाव्यात..