गच्चीवरची बाग पुस्तक

रासायनिक खते व औषधांच्या भरमसाठ वापरामुळे आज मनुष्यच नव्हे तर सारे जिव विविध आजारांना बळी पडतो आहोत. तर दुसर्या बाजूला रसायनांच्या वापरामुळे जमिनी नापिक होत होत आहे. अर्थातच याचा दुष्परिणाम कुंड्या, बॅग, बाल्कनी, टेरेस, फार्महाऊस, पडीक जमीनीत पिकं घेतांना, झाडं वाढवतांना अनेक प्रश्नांना सामोरे जात आहोत.

Continue reading