Sampuranan bags संपूर्णान्न ( संपूर्ण अन्न) बॅग, रेडी टू हार्व्हेस्ट बॅग

या मालिकेतील पुढेचे उत्पादन म्हणजे संपूर्णा ( संपूर्ण अन्न) ही बॅग्ज तयार केली आहे. यात आपल्याला रेडी टू हार्व्हेस्ट अशी बॅग मिळणार म्हणजे आपणास वांगी, अळूची पाने, मिरच्या, फ्लॉवर, कोबी ( कॅबेज) यांची रोपे ठराविक काळापर्यंत वाढवलेले तयार बॅग देणार.

Continue reading

कोकोपीठ फायद्यांपेक्षा नुकसानच जास्त…

काय तुम्ही आजही कोकोपीठ वापरताहेत… का? याचा नेमका फायदा तोटा सांगणारा हा लेख… व त्या ऐवजी नेमंक काय वापरावं….

Continue reading