पर्यावरणपुरक कामासाठी गच्चीवरची बागेला सातपूर MIDC  नाशिक परिसरात जागा हवी आहे.

एकादी जूनी कंपनी असल्यास तिची स्वच्छता ठेवणे, राखणारी करणे, झाडे जगवणे इ. कामे करू. आम्ही यासाठी आमचे स्वतःचे योगदान देवू.  आपणास विनंती आहे की आम्ही पर्यावरण काम पुढे जाण्यासाठी संघर्ष करत आहोत. चेहरा हा व्यावसायिक असला तरी आमचा पिंड हा सामाजिक आहे. त्यामुळे कृपया हा लेख नाशिकमधील मित्र, आप्तेष्ठांना पाठवा.


व्यावसायिक जोड दिली आहे. आतापर्यंत गरजेचे भांडवल आम्ही वैयक्तिक कर्जाऊ रक्कम घेवून उभे करत आहोत. विविध माध्यमांव्दारे लोकांना निशुल्क व कमीत कमी खर्चात सेवा पुरवत आहोत. काम जसे जसे लोकांपर्यंत पोहचत आहे तसे तसे त्याची व्याप्ती वाढत चालली आहे. सध्या गच्चीवरची बाग एक्सटेन्शंन ही जागा कमी पडत आहे. ( २५ बाय ५० फूटाचे पत्र्याचे शेड व एकल गो पालनसाठी (५० बाय साठ फूटांचा प्लॉट- खरं तो आपला नाही) .

जसे जसे काम वाढत चालले आहे तसे तसे जागेची कमतरता भासत आहे. जागा कमी असल्यामुळे कमी जागेत अधिक पर्यावरणाचा संसार थाटतांना बराच वेळ खर्च होत आहे. सध्या या जागेत खालील प्रमाणे उपक्रम राबवत आहोत.

  • देशी गोपालन ( गोठा)
  • जिवामृत, ह्यमिक जल, दशपर्णी बनवणे
  • गायीच्या शेणाचे खताचा प्रकल्प
  • सुका पालापाचोळा (मर्यादीत स्वरूपात) संग्रहीत करणे
  • विटां व बागेसाठी गरजेची खत, माती संग्रहीत करणे
  • पालापाचोळ्याचा चुरा संग्रहीत करणे
  • यासाठी रिकाम्या सिमेंटच्या गोण्या, रिकाम्या बाटल्या, कॅन यांचा संग्रह आहे.
  • बाग प्रेमींना उपयुक्त साहित्याचे छोटासा sale Display ( मांडण्या) आहेत.
  • भाजीपाल्याची रोपे मर्यादीत स्वरूपात तयार करणे.
  • गाडी पार्किंग
  • कृषी ग्रंथालय

भविष्यात मोठी जागा भेटल्यास वरील उपक्रमांची व्याप्ती वाढवण्यासोबतच खालील उपक्रम राबवण्याची इच्छा आहे.

  • भटक्या देशी गायींचे संवर्धन व पालन करणे
  • बारमाही किचन गार्डन सेटअप तयार करणे
  • बारमाही टेरेस गार्डेन सेटअप तयार करणे
  • बारमाही सेंद्रिय शेतीचे प्रयोग करणे
  • कचरा व्यवस्थापनाची विविध प्रारूपे तयार करणे
  • फळबाग तयार करणे
  • इच्छुकांना पर्यावरण कामात लोक सहभाग घेता येतील असे कचरा व्यवस्थापन व शेतीचे प्रयोग.
  • शाळांच्या अभ्यास सहली वाढवणे
  • गोपालनासाठी आवश्यक चारा निर्मिती करणे
  • औद्योगीक क्षेत्रात होणारी पानगळ ही मोठ्या प्रमाणात संग्रहीत करणे व त्यावर प्रक्रिया करणे
  • लोक सहभागासोबत स्थानिक प्रशासनाला ( कचरा व्यवस्थापनात मार्दर्शक होईल) असे प्रयोग उभे करणे.
  • स्थानिक रोपांची व औषधी वनस्पतींचे गार्डेन तयार करणे ( जे मोफत दिले जाईल)

यासाठी आम्हाला सातपूर MIDC  नाशिक परिसरात कमीत कमी ६००० चौरस फुटांची व जास्तीची जागा हवी आहे.

एकादी जूनी कंपनी असल्यास तिची स्वच्छता ठेवणे, राखणारी करणे, झाडे जगवणे इ. कामे करू. आम्ही यासाठी आमचे स्वतःचे योगदान देवू.  आपणास विनंती आहे की आम्ही पर्यावरण काम पुढे जाण्यासाठी संघर्ष करत आहोत. चेहरा हा व्यावसायिक असला तरी आमचा पिंड हा सामाजिक आहे. त्यामुळे कृपया हा लेख नाशिकमधील मित्र, आप्तेष्ठांना पाठवा.

http://www.gacchivarchibaug.in

Make Ur Home & Garden Beautiful | Best from Waste | टाकाऊतून टिकावू | पर्यावरण संरक्षण | Pots idea

This is Music Video, Video is basic on (DIY) do it yourself garden Pots.
प्लास्टिक प्रदुर्षन टाळायचे म्हणजे नेमकं काय करणं. तर नविन प्लास्टिक विकत घ्यायच्या नाहीत. म्हणजे बागेसाठी तरी नविन प्लास्टिक कुंड्या विकत घेण्यापेक्षा पूर्वी विकत घेतलेल्या रोजच्या दैनंदिन वस्तूंचा पूर्नवापर करायचा.. तो कसा करायचा हे सांगणारा माहितीपट.


Window Gardening


WINDOW GARDENING खिडतील बाग..

अपार्टमेंट मधे राहणारी मंडळीना निसर्गाची जाम आवड असते. पण जागेअभावी ती फुलवता येत नाही.  त्या सुध्दा आपल्या गॅलरी विंडो, बाल्कनी विंडो, विंडो मधे बाग फुलवण्यास आम्ही मदत करत. अगदी शितपेयाच्या बाटलीत सुध्दा आपण पालेभाजी, मिरची, फुलांची वेल लागवड करू शकतो. शक्यतो पालेभाज्या छान फुलतात. अपार्टमेंट मधे राहणार्या व्यक्तिंना बाग फुलवण्यासाठी बर्याच बंधने असतात. पाणी खाली गळू नये ही पहिली अट असते. तर कधी कधी प्रतिकुल निसर्ग म्हणजे दक्षीणायन उत्तरायण या प्रमाणेच उन त्यांच्या पर्यंत पोहचते. या सार्यां अडचणीचा विचार करत आपण बाग फुलवू शकतो. या ठिकाणी मातीच्या, सिमेंटच्या कुंड्या ठेवणे अवघड असते. अशा ठिकाणी ग्रो बॅग्ज मधे बाग फुलवू शकतो. छोट्या माठामधे कंपोस्टींग करू शकतो.  इच्छा असेल तर मार्ग नक्कीच असतो. आणि मार्ग असूनही होत नाही तर दूरपर्यंत चालून जाण्यासाठी एक तरी पाऊल उचलावे लागते. यासाठी आम्ही ग्रो बॅग्स, माहिती साहित्य पुरवतो.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

नवीन घर बांधताय मग बागेसाठी करा अशी तयारी…

तुम्ही नव्याने घर बांधून त्या भोवती बाग फुलवण्याचा विचार करताय… मग हे वाचाच… आपली बाग सदाबहार राहिल…


New Home Garden Setup

नवीन घर व बंगल्याभोवती बाग फुलवण्याआधी….

घरा भोवती, बंगल्या भोवती बाग कशी फुलवावी यासाठी मार्गदर्शनासाठी इच्छुक नेहमी बोलावत असतात. मला बरेचदा असा अनुभव आला की बंगला, घराच्या व्हराड्यात ( जेथे लॉन्स असते.) व संरक्षक भितींच्या आतमधे जी काही साईड पट्टी असते. तेथे कालातरांने झाडे येईनासे होतात. कारण तेथील माती घट्ट झालेली असते. बरेचदा विकसकाकडून इमारत बांधकामाचे डेब्रिज टाकून वरून दीड दोन फूटाच्या जाडीचे लाल माती टाकली जाते. त्यामुळे तेथील माती घट्ट झाल्याचे लक्षात आले आहे. अशा घट्ट मातीत छोटी फुलांची झाडे येईनासे होतात.

अशा ठिकाणी कालांतराने कितीही खत टाकली तरी बागेला हवा तसा बहार, ताजा टवटवीत पणा राहत नाही.

हे असे का होते याचे पहिल्यांदा कारण शोधले असता असे लक्षात आले की विकसक हा केवळ लालमातीचा थर देतो. पण प्रत्यक्ष त्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे केल्यास तुमच्या बागेला निरंतर खताचा प्रवाह सुरू राहील तसेच माती घट्ट होणार नाही. कारण या तंत्रात पालापाचोळा, काड्या या हळू हळू कुजतात. त्यातून वेळोवेळी खत मिळत राहतेच पण मातीत सच्छिद्रता तयार होईल लालमाती ही हलकी व उत्पादनशील बनते.

त्यासाठी पहिल्यादां एक फूट मुरूम टाकावा. त्यावर पालापाचोळा, लाकडे, काड्या, ओंडके, टाकावेत त्यावर माती टाकावी. या तंत्रामुळे मातीसुध्दा कमी लागते व लागवड केलेल्या झाडांना खताचा निरंतर पुरवठा होत असतो.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

 

भाजीपाला बागेला सुरूवात करण्यापूर्वी ही ई पुस्तके वाचावीत..
घराभोवती पेव्हर ब्लॉक मधील बगीचा कसा फुलवावा?

How to overcome Stress in Lock-down

तुमची चिडचिड वाढलीय. राग येतोय. कंटाळा आलाय मग हा लेख वाचाच आपली पंचेद्रीय व पंचमहाभूताशी नात सांगणारा लेख शेवट पर्यंत वाचा नाहीतर मोजावी लागेल मोठी


unnamedHow to overcome Stress in Lock down

लाॅकडाऊनच्या काळात मानसिक संतूलन कसे साधाल?

लॉकडाऊन वाढलाय. हळू हळू दिवस जसे पुढे जावू लागलेय तसं तसं कंटाळा येणे, चिंडचिड होणे, राग येणे हे आता सुरू झालं आहे. छोटे गोष्टींत वाद होताहेत. यावर उपाय काय.. घरातल्या घऱात स्वतःला कशात तरी व्यस्त करणे हे पर्याय आपण शोधलेय. त्याचाही कंटाळा आला असेल. खर तर आरामच इतका झालाय की आता त्याचा विट आला आहे. बाहेरही जाणं जोखमीचं आहे. तर करायचं काय.. जे मला घरात बसूनच करता येईल. व त्याने मनावरील ताण कमी करता येईल.

आपल्या मनावरील ताण निसर्गच कमी करू शकणार आहे. काऱण आपण स्वतःला सिमेंटच्या खुराड्यात कोंडून घेतलयं. आणि आपली पाळमुळे आहेत ती निसर्गात, जंगलात. जल, तेज, वायू, पृथ्वी आणि आकाश यां पंच महाभूतीशी. तसेच त्याची अनुभूती स्पर्श, गंध, चव, ऐकणे, पहाणे या पंचेइंद्रीयांशी जोडलेले आहे. त्यामुळे या Lockdown च्या काळात आपल्याला पुन्हा निसर्गाशी जोडून घ्यावेच लागणार आहे.

कारण बागेत आपल्या पंचेद्रीयांना जागृत करून पंचमहाभूतांशी जोडता येते. त्यासाठी काही टिप्स सांगतो.

  • एकादे साधनं घ्या, त्यात थोडी माती भरा, स्वंयपाक घरातील कोणतेही बिज लावून पहा. त्याला रोज पाणी द्या. त्यांच्या अंकुरण्याचा, त्याच्या वाढीचा आनंद घ्या. हा आनंद म्हणजे सृजनाचा, नवनिर्मितीचा असतो. जो जगण्याला उभारी देतो.
  • घरी गच्चीत, बाल्कनीत, खिडकीत कुंड्या लावल्या असतील तर साफसफाई, पाणी देणे, काडीकचरा गोळा करणे. कंटीग्स करणे अशी त्यात काम करा. प्रसन्न वाटेल.
  • बागेत काहीच काम नसेल तर बागेशी गप्पा मारा. रोज ओळीने एकादे झाडं घेवून ते झाडं आपल्याला का आवडतयं. त्याला कुरवाळा, त्याचा स्पर्श अनुभवा. आपल्याला लगेच त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळाल्याचा अनुभव येईल. एकदे पान तोडून (माहीत असलेल्या झाडांचीच) त्याची थोडीशी चव चाखून बघा. नाकाला गंध देवून बघा. उदाः तुळस, बेझील तसेच बागेत, कुंडीत माती उकरून त्या मातीचा गंध घेवून बघा. गंध हा सुध्दा मनावरील ताण कमी करण्यास मदत करत असतो.
  • बागेत नुसंत सकाळ, सांयकाळ खूर्ची टाकून बसा. चहा कॉफी घोटघोट घेतल्यास उत्तम. कुटुंबाशी गप्पा करा. पण शक्य झाल्यास एकटे, निवांत बसा. झाडांवर पडणारे उन, प्रकाश अनुभवा. कारण हा प्रकाश आपल्यतील अनंत कोटीच्या गुंतागुंतीच्या मेंदुला साध घालतो. त्याला आराम देण्याचं काम प्रकाश करत असतो. थोडक्यात प्रकाश हा मुड (भावना तयार करण्याचे काम करत असतो) बनवत असतो. उदाः एकाद्या उंच टोकावरून हिरव्यागार जंगलाकडे पाहतो. हिरव्याच रंगाच्या हजारो छटा असतात. पण त्या आपल्याला आनंद, विचारांच्या खोलीचा आनंद देतात. रंग एकच मग हजारो छटा कशा तयार होतात. त्याला कारण असतो. प्रकाश. काही पांनामधून सुर्यप्रकाश हा परावर्तीत होतो किवा आरपार जातो तेव्हा त्यातून असंख्य अशा विविध व बर्याच पध्दतीच्या छटा तयार होतात. त्या मनाला, मेंदुला आनंदाचे आरामाचे संदेश देतात. कृत्रीम प्रकाशात(रात्रीचा) याची मजा कमी असते. बागेतील झाडांवर पडलेला प्रकाश हा परावर्तीत, आरपार पध्दतीत कसा दिसतो याचे सुक्ष्म निरिक्षण करा.
  • बागेला पाणी द्या… नुसतं बागेला पाणी देतांना नळी झाड व कुंडीच्या आळ्यात धरू नका. झाडांवर तुषार सिंचन करा. काही आपल्याही अंगावर उडवून घ्या. बागेतील झाडांच्या पानावर असलेली धूळ तर निघून जाईल. पण आपल्या मनावर साचलेली थोडीशी मरगळ रूपी धूळ निघून जाईन.
  • आपल्या बागेत निवंडूग, संकुल्टंस इतर झाडे असल्यास त्याची वेगवेगळ्या नैसर्गिक प्रकाश झोतात. फोटो काढा, ते शेअर करा. संग्रहीत करून ठेवा. कंटाळा अधिकच वाढला तर मोबाईल व संगणकावर ते पुन्हा पहाता येतात.  

थोडक्यात आपल्यातील पंचेद्रीयांना  पंचमहाभूतांशी जोडायचे आहे. आणि त्यासाठी निसर्ग, बाग, झाडं हीच खरी मित्र आहेत.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. 9850569644

Instant: जंगल सफारी…


chandra _page-0001.jpg

IMG_20190422_112242_628.jpg

Nashik resident maintains his own mini vegetable market

“What is Swacch Bharat abhiyaan? We take garbage from our area and dump it somewhere else or we burn it which causes pollution. Instead we must use it in this way for producing something. I hardly buy any vegetables. My family eats chemical-free food daily,” Sandeep added.


| Chitra Rajguru | Edited by: Vinaya Patil

terrace1

Nashik resident has developed a unique terrace garden where he produces organic vegetables.

Sandeep Chavan, with minimal investment, claims to get maximum benefit from his garden. He uses bio-waste as feritliser for his garden and all the used plastic bottles as containers for some tiny plants. Sandeep uses just 2 kg of sand for growing the vegetables. He uses foliage, coconut extract and solid kitchen waste in place of sand. All these materials, he said, has high capacity to hold water.

Sandeep informed iamin that he does not buy any fertiliser for his plants, he himself produces it. “I collect sugarcane extract, coconut extract, liquid kitchen waste, and earthworms in a big drum which has an opening at its base. By adding liquid kitchen waste daily for a period of six months, I produce a liquid fertiliser,” Sandeep said.

He grows different types of vegetables like brinjals, tomatoes, chillies, pumpkins, onions, coriander, curry leaves and much more. He has also created a Facebook group, where he regularly posts about his garden and thus encourages others to follow suit.

garden2.jpg

“What is Swacch Bharat abhiyaan? We take garbage from our area and dump it somewhere else or we burn it which causes pollution. Instead we must use it in this way for producing something. I hardly buy any vegetables. My family eats chemical-free food daily,” Sandeep added.

http://www.gacchivarchibaug.in

9850569644

 

Social media चा वापर

सध्या समाज माध्यमे Social Media ही माहितीची, ज्ञानाची, विचारांच्या देवाण घेवाणीची माध्यमे झाली आहे.


web-page-2084779_960_720

सध्या समाज माध्यमे Social Media ही माहितीची, ज्ञानाची, विचारांच्या देवाण घेवाणीची माध्यमे झाली आहे. खर तर शांतीने, निवांत संवाद साधता यावेत यासाठी उपयुक्त माध्यमं आहेत. अर्थात त्याचा वापर कुणी कसा, कुठे करावा यावरच त्याची उपयुक्तता ठरते.

गच्चीवरची बाग नाशिक हा उपक्रम सुध्दा विविध समाज माध्यमांवर आहे या माध्यमांवर आपण असणं म्हणजे एका अभासी रणागणावर असल्याचा भास जरी होत असला तरी आपण अजून तेच काम करतो आहोत किंवा जिवंत तरी आहेत अशी अटी तटीने पृथ्वीवरच्या वास्तव्याला धार आली आहे.

व्हाटस अप, फेसबूक, व्टीटर, लिंक्डइन, टेलेग्राम, यूट्यूब चॅनेल व संकेतस्थळ अशा विविध व्यासपिठावर गच्चीवरची बाग हा उपक्रम आहे.. गच्चीवरची बाग हा नाविण्य पूर्ण उपक्रम व तो साकार करण्यासाठी (भविष्यात का होईना) प्रत्येकालाच असलेली सुप्त इच्छा यामुळे अनेक मित्र जोडले आहेत. पण प्रत्यक्ष त्यांना भेटतो तेव्हा महत्वाचे अपडेट्स मिळालेलच नसतात. याचा शोध घेतला असता या माध्यमांविषयी एक लेख वाचण्यात आला. व त्याचा अनुभव ही आला.

उदाः आपले फेसबूक वर बरेच मित्र आहेत. पण त्यांच्या पोस्ट दिसत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे त्या व्यक्तिने पोस्ट केलेल्या फोटोला, टेक्सला आपण जर काहीच किंवा कधीच प्रतिसाद दिला नाही तर ते दिसेनाशे होतात. बरोबरच आहेच. का उगाच फेसबूक व तत्सम माध्यमांनी यूजरला इच्छा नसतांना वेळ व पैसा वाया घालवून अमक्या तमक्याची फूकट दृष्यता निर्माण करावी. यासाठी तशी योजनाच केली आहे.

तेंव्हा बागप्रेमीनो आपल्याला गच्चीवरची बाग विषयी काहीच अपडेट्स येत नसतील तर एकदा आमचे अंकाऊट, अकाऊंट न. चेक करून पहा.. व्हाट्स अप कॅलिंग करून पहा…

टेलेग्रामवर गच्चीवरची बाग नावाचा चॅनेल आहे. आपण नंतरही जॅईन
झालाल तरी आधीचे सर्व अपडेट्स मिळतात.

तर मित्रांनो आपण आमच्या विविध माध्यमांशी जोडला आहात पण आम्ही पाठवलेल्या पोस्टला काहीच प्रतिक्रिया दिली नाही तर आम्ही
अपडेट्स पाठवूनही आपल्याला मिळणार नाहीत. कारण आमचे काम हे केवळ व्यवसाय नसून इच्छुकांना शिकतं
करण्याचा प्रयत्न आहे.

दक्षताः 8087475242 हा क्रमांक गच्चीवरची बाग नाशिकचाच आहे. 98505659644 हा क्रंमाकच वापरात असून संपर्क साधला न गेल्यास मेसेज पाठवावा.

Social Advertise of Gacchivarchi Baug

तेव्हा… आमच्या संपकार्त रहा…आमच्या पोस्ट शेअर करा…

www.gacchivarchibaug.in Wts app / Telegrame साठी 9850569644

गच्चीवरची बाग माहिती पट


स्मार्ट उदयोजक वरील माहिती


 ठिकाण : नाशिक ई-मेल : sandeepkchavan79@gmail.com भ्रमणध्वनी : ९८५०५६९६४४ विद्यमान जिल्हा : नाशिक शिक्षण : B.A. M.C.J. कंपनीचे नाव : गच्चीवरची बाग उत्पादने/सेवा : सेंद्रिय भाज्यांची गच्चीवरील बाग गच्चीवरची बाग म्हणजे शहर, गाव यातील उपलब्ध जागेत, उपलब्ध वस्तूत, उपलब्ध नैसर्गिक स्त्रोतांव्दारे शुन्य खर्चात सेंद्रिय पध्दतीने घरच्या घरी भाजीपाला पिकवणे होय. या विषयी इच्छुकांना सोशल मिडीयाव्दारे मोफत मार्गदर्शन करणे त्यातून इच्छुकांना प्रेरीत करणे होय. माझ्या या आयुष्याबद्दल, जगण्याबद्दल तसेच या समाजाबद्दल माझं सुध्दा एक स्वप्न आहे. आज माझे स्वप्न आपल्याला सांगण्याची योग्य वेळ आहे असे मला वाटते. कारण येत्या 31 मार्च 2016 रोजी गच्चीवरची बाग या सामाजिक उद्मशीलतेला एक हजार दिवस पूर्ण होत आहेत. कोणत्याही नव्या संकल्पनेला एक हजार दिवस पूर्ण होणे ही उद्मशीलतेच्या जगात मोठी गोष्ठ मानली जाते. गच्चीवरची बाग या सामाजिक उद्मशीलतेला आकार देतांना अनेक मित्रांनी, मैत्रणींनी, समवयस्क, विचारवंत, समाज सुधारक, पर्यावरण प्रेमी, उद्योजक, पत्रकार, प्राध्यापक, गृहणी, जेष्ठ नागरीकांनी मदत केली आहे. प्रथम मी समाजातील सर्वच घटकांचे आभार व्यक्त करतो. या सामाजिक संकल्पनेला सुरवात करतांना उपजीवकेचा मुद्दा लक्षात घेतला होताच पण त्याला एक उद्मशीलतेचे मुल्य जोडले जाईल की नाही, लोक त्याचे किती स्वागत करतील याची शंका मात्र मनात होतीच. पण ती शंका निरर्थक होती असे आज मागे वळून बघतांना वाटते. अर्थात याचे सारे श्रेय समाजाचेच आहे. अशा या गच्चीवरची बागे विषयी माझे स्वप्न पुढीलप्रमाणे…. गारबेज टू गार्डन अर्थात कचर्यातून इच्छुकांना गच्चीवरची बाग फुलवण्यासंदर्भात फेसबूक, व्हॉटसऑप सारख्या सोशल मिडीयाव्दारे मोफत मार्गदर्शन करणे, लोकांनी घरच्या घऱी भाजीपाला पिकवण्यासंदर्भात सहज सोपे समजेल असे साधे पण विज्ञान आधारीत तंत्र विकसीत करणे, शुन्य खर्च, शुन्य देखभाल व बाजारमुक्त साधनांचा वापर करणे, त्याविषयीचे ज्ञान उपलब्ध करून देणं. यासाठी उपलब्ध जागा, उपलब्ध वस्तू व उपलब्ध नैसर्गिक स्त्रोताव्दारे बाग फूलवणे… ज्याव्दारे परिसर स्वच्छता तर साधली जाईल पण त्यातून नैसर्गिक पध्दतीने भाजीपाल्याची बाग फुलवता येईल. भाजीपाल्याची बाग फुलवण्यात थोडे श्रम घेतले तर त्याबदल्यात 100 टक्के आनंद, समाधान मिळेलच. बोनस म्हणून रसायनमुक्त भाजीपाला सेवन करता येईल. लोकांना चांगले, सकस अन्न खायाला मिळावे व त्यासाठी लोकांनी स्वतःच प्रयोगशील व्हावे यासाठी प्रेरीत करणे. चांगल्या अन्नाच्या सेवनाने शाकाहार वाढीस लागतो. त्यामुळे भविष्यात शाकाहार वाढावा यासाठी प्रयत्तरत आहे. परिसर स्वच्छ ठेवा असे सांगीतले तर लोक ही हजार सबबी सांगतील पण सुका ओला कचर्याचे वैज्ञानिक पध्दतीने व्यवस्थापन केल्यास त्यातून निसर्ग फूलवता येतो. तसेच काही केल्याने काही मिळतय आणि तेही आरोग्यदायी आहे असे पटल्यावर लोक कृतीशील होतात. अशी ही गच्चीवरची बाग घराघरात पोहचायवयांचे माझे स्वप्न आहे. येत्या काळात गच्चीवरची बाग हे साधे सोपे तंत्र शिकवणारे स्वःअनुभवाधारीत पुस्तक घराघरापर्यंत पोहचवणे, तसेच इच्छुकांना भाजीपाला बाग फुलवून देणे, किचन व गार्डन वेस्ट व्यवस्थापनाच्या विविध सोप्या, बिन खर्चिक उपाय शोधणे व या सार्या उपक्रमातून लोकांना शिकतं करणे हे माझे स्वप्न आहे. घरातील व परिसरातील कचरा व्यवस्थापन करून एक जबाबदार, सुजाण नागरिक म्हणून आपले कर्तव्य निभवावे असे मला वाटते. आपले आयुष्य हे निरोगी व आरोग्यदायी व्हावं तसेच आयुष्य वाढावं …या धावपळीच्या जगात निसर्गालाच आपला मित्र बनवून त्यात आपले अशांत मन शांत करावे. त्यासाठी निसर्ग हाच सर्वेत्तम उपाय ठरावा. तसेच वाढत्या शहरातील सिमेंटच्या जंगल हे हिरवेगार व्हावे असे स्वप्न आहे व हे जीवन रंगीत, चवदार, आरोग्यदायी, हिरवेगार, टवटवीत व्हावे व या आनंदयात्रेत समाजानेही सहप्रवासी व्हावे हे माझं स्वप्न आहे. अर्थात ही स्वप्न साखळी एकमेंकात गुफंली आहे. याची पहिली कडी अर्थात गच्चीवरची बाग फुलवण्यातूनच होणार आहे. ती प्रत्येक शहऱातील प्रत्येक घरात, गच्चीवर फुलावी हे स्वप्न घेवून मी काम करत आहे. अर्थात यात आपलीही मदत हवीच आहे.

सविस्तर वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://wp.me/p4g3S9-2NYपरिचय : जन्म दिनांक : ६ जानेवारी, १९७९ जन्म ठिकाण : नाशिक ई-मेल : sandeepkchavan79@gmail.com भ्रमणध्वनी : ९८५०५६९६४४ विद्यमान जिल्हा : नाशिक शिक्षण : B.A. M.C.J. कंपनीचे नाव : गच्चीवरची बाग उत्पादने/सेवा : सेंद्रिय भाज्यांची गच्चीवरील बाग गच्चीवरची बाग म्हणजे शहर, गाव यातील उपलब्ध जागेत, उपलब्ध वस्तूत, उपलब्ध नैसर्गिक स्त्रोतांव्दारे शुन्य खर्चात सेंद्रिय पध्दतीने घरच्या घरी भाजीपाला पिकवणे होय. या विषयी इच्छुकांना सोशल मिडीयाव्दारे मोफत मार्गदर्शन करणे त्यातून इच्छुकांना प्रेरीत करणे होय. माझ्या या आयुष्याबद्दल, जगण्याबद्दल तसेच या समाजाबद्दल माझं सुध्दा एक स्वप्न आहे. आज माझे स्वप्न आपल्याला सांगण्याची योग्य वेळ आहे असे मला वाटते. कारण येत्या 31 मार्च 2016 रोजी गच्चीवरची बाग या सामाजिक उद्मशीलतेला एक हजार दिवस पूर्ण होत आहेत. कोणत्याही नव्या संकल्पनेला एक हजार दिवस पूर्ण होणे ही उद्मशीलतेच्या जगात मोठी गोष्ठ मानली जाते. गच्चीवरची बाग या सामाजिक उद्मशीलतेला आकार देतांना अनेक मित्रांनी, मैत्रणींनी, समवयस्क, विचारवंत, समाज सुधारक, पर्यावरण प्रेमी, उद्योजक, पत्रकार, प्राध्यापक, गृहणी, जेष्ठ नागरीकांनी मदत केली आहे. प्रथम मी समाजातील सर्वच घटकांचे आभार व्यक्त करतो. या सामाजिक संकल्पनेला सुरवात करतांना उपजीवकेचा मुद्दा लक्षात घेतला होताच पण त्याला एक उद्मशीलतेचे मुल्य जोडले जाईल की नाही, लोक त्याचे किती स्वागत करतील याची शंका मात्र मनात होतीच. पण ती शंका निरर्थक होती असे आज मागे वळून बघतांना वाटते. अर्थात याचे सारे श्रेय समाजाचेच आहे. अशा या गच्चीवरची बागे विषयी माझे स्वप्न पुढीलप्रमाणे…. गारबेज टू गार्डन अर्थात कचर्यातून इच्छुकांना गच्चीवरची बाग फुलवण्यासंदर्भात फेसबूक, व्हॉटसऑप सारख्या सोशल मिडीयाव्दारे मोफत मार्गदर्शन करणे, लोकांनी घरच्या घऱी भाजीपाला पिकवण्यासंदर्भात सहज सोपे समजेल असे साधे पण विज्ञान आधारीत तंत्र विकसीत करणे, शुन्य खर्च, शुन्य देखभाल व बाजारमुक्त साधनांचा वापर करणे, त्याविषयीचे ज्ञान उपलब्ध करून देणं. यासाठी उपलब्ध जागा, उपलब्ध वस्तू व उपलब्ध नैसर्गिक स्त्रोताव्दारे बाग फूलवणे… ज्याव्दारे परिसर स्वच्छता तर साधली जाईल पण त्यातून नैसर्गिक पध्दतीने भाजीपाल्याची बाग फुलवता येईल. भाजीपाल्याची बाग फुलवण्यात थोडे श्रम घेतले तर त्याबदल्यात 100 टक्के आनंद, समाधान मिळेलच. बोनस म्हणून रसायनमुक्त भाजीपाला सेवन करता येईल. लोकांना चांगले, सकस अन्न खायाला मिळावे व त्यासाठी लोकांनी स्वतःच प्रयोगशील व्हावे यासाठी प्रेरीत करणे. चांगल्या अन्नाच्या सेवनाने शाकाहार वाढीस लागतो. त्यामुळे भविष्यात शाकाहार वाढावा यासाठी प्रयत्तरत आहे. परिसर स्वच्छ ठेवा असे सांगीतले तर लोक ही हजार सबबी सांगतील पण सुका ओला कचर्याचे वैज्ञानिक पध्दतीने व्यवस्थापन केल्यास त्यातून निसर्ग फूलवता येतो. तसेच काही केल्याने काही मिळतय आणि तेही आरोग्यदायी आहे असे पटल्यावर लोक कृतीशील होतात. अशी ही गच्चीवरची बाग घराघरात पोहचायवयांचे माझे स्वप्न आहे. येत्या काळात गच्चीवरची बाग हे साधे सोपे तंत्र शिकवणारे स्वःअनुभवाधारीत पुस्तक घराघरापर्यंत पोहचवणे, तसेच इच्छुकांना भाजीपाला बाग फुलवून देणे, किचन व गार्डन वेस्ट व्यवस्थापनाच्या विविध सोप्या, बिन खर्चिक उपाय शोधणे व या सार्या उपक्रमातून लोकांना शिकतं करणे हे माझे स्वप्न आहे. घरातील व परिसरातील कचरा व्यवस्थापन करून एक जबाबदार, सुजाण नागरिक म्हणून आपले कर्तव्य निभवावे असे मला वाटते. आपले आयुष्य हे निरोगी व आरोग्यदायी व्हावं तसेच आयुष्य वाढावं …या धावपळीच्या जगात निसर्गालाच आपला मित्र बनवून त्यात आपले अशांत मन शांत करावे. त्यासाठी निसर्ग हाच सर्वेत्तम उपाय ठरावा. तसेच वाढत्या शहरातील सिमेंटच्या जंगल हे हिरवेगार व्हावे असे स्वप्न आहे व हे जीवन रंगीत, चवदार, आरोग्यदायी, हिरवेगार, टवटवीत व्हावे व या आनंदयात्रेत समाजानेही सहप्रवासी व्हावे हे माझं स्वप्न आहे. अर्थात ही स्वप्न साखळी एकमेंकात गुफंली आहे. याची पहिली कडी अर्थात गच्चीवरची बाग फुलवण्यातूनच होणार आहे. ती प्रत्येक शहऱातील प्रत्येक घरात, गच्चीवर फुलावी हे स्वप्न घेवून मी काम करत आहे. अर्थात यात आपलीही मदत हवीच आहे.

आणखी वाचा…

About Us…

गोगलगाय उपद्रवी किडा…

झा़डांचे टॉनिक जिवामृत

Not Only Consultancy …Much more

गच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र…

गच्चीवरच्या बागेला खतपाणी…

ऑनलाईन खरेदी करा..

गच्चीवरच्या बागेचे  शिका तंत्र

पुस्तकः तुम्हाला माहित आहे का?

टेलेग्राम वर गच्चीवरची बाग..

बहुपिक पध्दतीने करा गार्डेनिंग…

कार्यशाळेनंतर  स्टाॅलवर मिळणार्या  गोष्टी…

गच्चीवरची बाग – महाराष्ट्र टाईम्स कार्यशाळा

विकास पिडीया वर गच्चीवरची बाग

गच्चीवरची बाग म्हणजे काय रे भाऊ…

Personal Work & Profile

कार्यपरिचय

i Have Dream

माझे स्वप्न…

गच्चीवरची बाग पुस्तक


घरच्याघरी भाज्या पिकवायच्या शोधात आहात का ? तर…वाचा…

IMG_20190118_203959_693.jpg

 

 

 

 

 

गच्चीवरची बाग पुस्तक….
पालापाचोळा किचन वेस्ट। चला फूलवूया बगीचा बेस्ट।।

घरच्या घरी फूलवूया। भाजीपाल्याचा मळा।।

 पुस्तक कोणासाठी…
भाजीपाल्याची बाग फुलवण्याची ईच्छा आहे
सहज-सोप्या पध्दती शिकायच्या आहेत.
उपलब्ध नैसिर्गिक स्त्रोतांचा वापर कसा करावा
हे शिकवणारे पुस्तक.

पुस्तक पोस्टाने पाठवू.

किंमतः 240 रू.

www.gacchivarchibaug.in

टेलेग्राम वर गच्चीवरची बाग..

ग.बा. नाशिक निशुल्क सेवा….


wp-1549986396898.jpg

गच्चीवरची बाग या नाशिक स्थित सामाजिक उद्मशील कायर्क्रम आहे. सोशल इंटरप्रिनअर (सामाजिक उद्मशीलता) म्हणजे असा उपक्रम ज्यातून समाजासाठी, पर्यावरणासाठी तर उपयोग होईलच पण हा उपक्रम समाजात रूजवतांना होणारे उत्पनातून उपक्रमाचा खर्च तसेच रूजवणारी व्यक्ती किंवा कुटुंबाचा चरितार्थ भागवला जातो. यासाठी कोणत्याही संस्था, सीएसआर ची मदत घेतली जात नाही. ( आम्ही पण घेतली नाही) या उपक्रम म्हणजे गारबेज टू गाडर्न अशी संकल्पना ध्यानी घेवून आम के आम गुठलिंयो के दाम या म्हणी प्रमाणे कचरा व्यवस्थापनातून ताज्या, विषमुक्त, खात्रीच्या भाज्या घरच्या घरी पिकवता येतात. हे आम्ही गेल्या १२ वर्षात सिध्द केले आहे. यासाठी ज्ञानाआधारित-माध्यम निर्मिती व प्रशिक्षण  हे ध्येय घेवून ते समाजाता पोहचण्यासाठी उपक्रम- सेवा-विक्री हे धोरण ठरवले आहे.    हे सारे करतांना काही सेवा निशुल्क ठेवण्यात आल्या आहेत.

  • प्रोजेक्ट बघायाला येणार्या व्यक्तिंना निशुल्क मार्गदर्शन करणे ( वेळ, माहिती व ज्ञान देणे)
  • सोशल मिडीयाव्दारे इच्छुक व्यक्तिंना निशुल्क मार्गदर्शन करणे ( पश्नोत्तरे- शंका निरसन)
  • सोशल मिडीयाव्दारे माहिती पोहचवणे. ( लेख, माहितीपट) असे आम्ही तीन प्रकारचे काम समाजासाठी करत आहोत.

 

गारबेज टू गार्डन (कचरा व्यवस्थापनून भाजीपाला – फूलझाडांची बाग फुलवणे) या संकल्पनेतून बाग प्रेमीनां विविध विषयावर लेखांची मालिका प्रकाशीत करणार आहोत.

अर्थात आपल्या प्रतिक्रिया आल्यास आनंद वाटेल.

http://www.gacchivarchibaug.in

आणखी वाचा…

About Us…

गोगलगाय उपद्रवी किडा…

झा़डांचे टॉनिक जिवामृत

Not Only Consultancy …Much more

गच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र…

गच्चीवरच्या बागेला खतपाणी…

ऑनलाईन खरेदी करा..

गच्चीवरच्या बागेचे  शिका तंत्र

पुस्तकः तुम्हाला माहित आहे का?

टेलेग्राम वर गच्चीवरची बाग..

बहुपिक पध्दतीने करा गार्डेनिंग…

कार्यशाळेनंतर  स्टाॅलवर मिळणार्या  गोष्टी…

गच्चीवरची बाग – महाराष्ट्र टाईम्स कार्यशाळा

विकास पिडीया वर गच्चीवरची बाग

गच्चीवरची बाग म्हणजे काय रे भाऊ…

Personal Work & Profile

कार्यपरिचय

i Have Dream

माझे स्वप्न…

 

News pubilshed in SAKAL


आणखी वाचा…

About Us…

गोगलगाय उपद्रवी किडा…

झा़डांचे टॉनिक जिवामृत

Not Only Consultancy …Much more

गच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र…

गच्चीवरच्या बागेला खतपाणी…

ऑनलाईन खरेदी करा..

गच्चीवरच्या बागेचे  शिका तंत्र

पुस्तकः तुम्हाला माहित आहे का?

टेलेग्राम वर गच्चीवरची बाग..

बहुपिक पध्दतीने करा गार्डेनिंग…

कार्यशाळेनंतर  स्टाॅलवर मिळणार्या  गोष्टी…

गच्चीवरची बाग – महाराष्ट्र टाईम्स कार्यशाळा

विकास पिडीया वर गच्चीवरची बाग

गच्चीवरची बाग म्हणजे काय रे भाऊ…

Personal Work & Profile

कार्यपरिचय

माझे स्वप्न…

गच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र


गच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र
30 | Updated: 11 Feb 2019, 04:00 AM

म टा प्रतिनिधी, नाशिकनिसर्गात हवामानाशी जुळवून घेण्याची शक्ती असते…

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निसर्गात हवामानाशी जुळवून घेण्याची शक्ती असते. त्यामुळे बागेचे योग्य तंत्र वापरल्यास बारमाही टवटवीत राहतील अशी झाडे फुलवता येतात. कोणत्याही जागी या तंत्राच्या आधारे बाग साकारता येत असल्याने, घराच्या मोकळ्या जागेत भाजी, फळे आणि फुले लावता येतात, यासारख्या अनेक महत्त्वाच्या बाबी ‘मटा कल्चर क्लब’च्या सदस्यांना रविवारी समजल्या. निमित्त होते, ‘गच्चीवरची बाग’ कार्यशाळेचे.

बागकामाची आवड असलेल्या आणि विशेषत: घरच्या घरी भाजीपाला पिकवू इच्छिणाऱ्या अनेकांनी यात सहभाग घेतला. ‘गच्चीवरची बाग’चे संदीप चव्हाण यांनी बाग फुलविण्याचे तंत्र यावेळी सांगितले. ते म्हणाले, मोकळ्या जागेत बाग फुलवताना काळी, लाल आणि खतमिश्रीत माती कुंडीत भरावी. कंपोस्ट वापरल्यास बहर लवकर आणि उत्तम येतो. कुंडी फक्त २ ते ४ इंच भरावी. त्याचप्रमाणे झाडांना रोज पाणी घालताना त्यांच्याशी संवाद साधावा. त्यांना हळुवार हाताळावे. झाडांची माती महिन्यातून एकदा भुसभुशीत करीत खतपाणी केल्यास झाडांची वाढ लवकर व योग्य होते, असे त्यांनी स्पष्ट केले. चव्हाण यांनी उपस्थितांना घरच्या बागेत झाडे लावण्याचे, खतपाणी करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. उपस्थितांनीही बागकामासंदर्भातील शंकांचे निसरन करुन घेतले.

\Bकीड पडल्यास हे करा

\B- तुम्ही फुलविलेल्या बागेत कदाचित झाडांवर कीड पडू शकते, तेव्हा घाबरुन जाऊ नये, तोदेखील निसर्गाचा एक भाग आहे.

– कीड पडलेल्या ठिकाणी गोमूत्र व पाण्याचे एकत्रित मिश्रण शिंपडावे.

– लसूण मिरचीची चटणी, त्यात तंबाखू व पाणी टाकून हे मिश्रण रात्रभर भिजवावे. त्यानंतर हे मिश्रण झाडांवर फवारावे.

– ताक पाणी, हिंग पाणी, आलं पाणी यांचीदेखील फवारणी करता येईल.

– फवारणी फक्त सायंकाळी ४ किंवा ६ नंतरच करावी.

http://www.gacchivarchibaug.in

9850569644

आणखी वाचा…

About Us…

गोगलगाय उपद्रवी किडा…

झा़डांचे टॉनिक जिवामृत

Not Only Consultancy …Much more

गच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र…

गच्चीवरच्या बागेला खतपाणी…

ऑनलाईन खरेदी करा..

गच्चीवरच्या बागेचे  शिका तंत्र

पुस्तकः तुम्हाला माहित आहे का?

टेलेग्राम वर गच्चीवरची बाग..

बहुपिक पध्दतीने करा गार्डेनिंग…

कार्यशाळेनंतर  स्टाॅलवर मिळणार्या  गोष्टी…

गच्चीवरची बाग – महाराष्ट्र टाईम्स कार्यशाळा

विकास पिडीया वर गच्चीवरची बाग

गच्चीवरची बाग म्हणजे काय रे भाऊ…

Personal Work & Profile

कार्यपरिचय

माझे स्वप्न…

‘गच्चीवरची बाग’ या रविवारी


गच्चीवरची‘गच्चीवरची बाग’ कार्यशाळा या रविवारी

मटा30 | Updated: 08 Feb 2019, 04:00 AM

‘मटा कल्चर क्लब’ व गच्चीवरची बाग तर्फे आयोजन म टा…आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घराच्या बाल्कनीत तसेच, गच्चीवर बाग फुलविण्याचे तंत्र सर्वांना शिकता यावे, यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’तर्फे ‘गच्चीवरील बाग’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (१० फेब्रुवारी) रोजी सकाळी १० वाजता कॉलेज रोड परिसरातील कृषिनगर येथील समाज मंदिरात ही कार्यशाळा होईल.

घरातील मोकळ्या जागेत छानशी बाग असावी, असे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न सत्यात उतरवत त्याला शास्त्रशुद्ध तंत्राची जोड देण्यासाठी ‘मटा कल्चर क्लब’तर्फे ‘गच्चीवरची बाग’ कार्यशाळा आयोजित केली आहे. कार्यशाळेत मोजक्या जागेत आणि उपलब्ध साधनात बाग कशी फुलवायची, याबाब मार्गदर्शन केले जाईल. फुले, भाज्या, फळे या बागेत तयार करण्यासाठी खतप्रक्रिया कशी करायची याचे प्रात्यक्षिक कार्यशाळेत दाखवले जाईल. प्रशिक्षक संदीप चव्हाण बाग फुलविण्याचे प्रात्यक्षिक व तंत्रशुध्द माहिती या कार्यशाळेतून देणार असून, कार्यशाळेत तुमच्या बागेसंदर्भातील प्रश्नांचे निरसन केले जाणार आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून, कल्चर क्लब सदस्यांसाठी १०० रुपये, तर इतरांसाठी ४०० रुपये शुल्क आहे. नावनोंदणीसाठी ९४२२५१३५६९ या क्रमांकावर अथवा महाराष्ट्र टाइम्स, २ रा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसूझा कॉलनी, कॉलेज रोड इथे ‘मटा’ कार्यालयात ११ ते ५ या वेळेत संपर्क साधू शकतात.

२९९ रुपयांत व्हा ‘मटा कल्चर क्लब’चे सभासद

मनोरंजनाची पर्वणी अनुभवण्यासह विविध प्रकारच्या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ‘मटा कल्चर क्लब’चे सभासद व्हा. आता फक्त २९९ रुपयांत ‘मटा कल्चर क्लब’चे सभासद होण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे. ‘मटा’च्या कार्यालयात किंवा http://www.mtcultureclub.com या संकेतस्थळावर जाऊन सभासदत्वाची नोंदणी करता येणार आहे.

‘गच्चीवरील बाग’

कधी : १० फेब्रुवारी २०१९, रविवार

कुठे : समाज मंदिर, कृषिनगर, कॉलेज रोड

किती वाजता : सकाळी १०

http://www.gacchivarchibaug.in

आणखी वाचा…

About Us…

गोगलगाय उपद्रवी किडा…

झा़डांचे टॉनिक जिवामृत

Not Only Consultancy …Much more

गच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र…

गच्चीवरच्या बागेला खतपाणी…

ऑनलाईन खरेदी करा..

गच्चीवरच्या बागेचे  शिका तंत्र

पुस्तकः तुम्हाला माहित आहे का?

टेलेग्राम वर गच्चीवरची बाग..

बहुपिक पध्दतीने करा गार्डेनिंग…

कार्यशाळेनंतर  स्टाॅलवर मिळणार्या  गोष्टी…

गच्चीवरची बाग – महाराष्ट्र टाईम्स कार्यशाळा

विकास पिडीया वर गच्चीवरची बाग

गच्चीवरची बाग म्हणजे काय रे भाऊ…

Personal Work & Profile

कार्यपरिचय

माझे स्वप्न…

U can purchase online


https://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=Tumhala%20Mahit%20Aahe%20Ka?&BookType=2

 

गच्चीवरील बागेचे शिका तंत्र


आणखी वाचा…

About Us…

गोगलगाय उपद्रवी किडा…

झा़डांचे टॉनिक जिवामृत

Not Only Consultancy …Much more

गच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र…

गच्चीवरच्या बागेला खतपाणी…

ऑनलाईन खरेदी करा..

गच्चीवरच्या बागेचे  शिका तंत्र

पुस्तकः तुम्हाला माहित आहे का?

टेलेग्राम वर गच्चीवरची बाग..

बहुपिक पध्दतीने करा गार्डेनिंग…

कार्यशाळेनंतर  स्टाॅलवर मिळणार्या  गोष्टी…

गच्चीवरची बाग – महाराष्ट्र टाईम्स कार्यशाळा

विकास पिडीया वर गच्चीवरची बाग

गच्चीवरची बाग म्हणजे काय रे भाऊ…

Personal Work & Profile

कार्यपरिचय

माझे स्वप्न…

Book तुम्हाला माहित आहे का?


पर्यावरणासाठी खूप काही करावसं वाटतय

पण सुरवात कुठुन करावी…

बर हे सविस्तर वाचायला वेळ तरी कुठय

तर वाचा छोट्या छोट्या वाक्यातून जाणून घ्या…

बागबगीचा, आरोग्य, पर्यावरण,

कचरा व्यवस्थापन संदर्भात टिप्सचे पुस्तक

तुम्हाला माहित आहे का

 पुस्तक कोणासाठी …

पर्यावरण विषय समजून घेण्यासाठी

विषय इतरांना समजून सांगण्यासाठी

सुविचाराप्रमाणे फळ्यावर लिहण्यासाठी

छोट्या वाक्यातून वरील विषयात मूलभूत संकल्पना

समजून घेणेसाठी, माहिती वाढवण्यासाठी व शाळेत, सभेत बोलण्यासाठी…

बागबगीचा, आरोग्य, पर्यावरण,

कचरा व्यवस्थापन संदर्भात ५५५ वाक्यांच्या खजिन्यांचे पुस्तक…

पुस्तकः तुम्हाला माहित आहे का

फक्त २०० रू. पुस्तक पोस्टाने पाठवू.

www.gacchivarchibaug.in

Binding: Paperback

 

पुस्तक रूपात घरबसल्या अनुभवा, गच्चीवरची बाग कार्यशाळा स्वलिखीत, स्वअनुभवीत, स्वः चिंतीत असलेल्या बागबगीचा, आरोग्य, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन संदर्भातील मोजक्या समर्पक शव्दातीत, मराठी- हिंदी भाषेतील डोळे उघडणार्या व कृतीला प्रवृत्त करणार्या ६३६ बोधपर वाक्यांचा संग्रह असलेले तुम्हाला माहित आहे का? पुस्तक. फक्त २०० रू. ( पोस्ट खर्चासहित)

पुस्तक माहिती- (PDF Download)पुस्तक माहिती (Video)Online खरेदीसाठी लिंक पहा..

http://www.gacchivarchibaug.in/tumhala-mahit-aahe-ka.html

 

गच्चीवर फुलवा बाग बातमी


आणखी वाचा…

About Us…

गोगलगाय उपद्रवी किडा…

झा़डांचे टॉनिक जिवामृत

Not Only Consultancy …Much more

गच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र…

गच्चीवरच्या बागेला खतपाणी…

ऑनलाईन खरेदी करा..

गच्चीवरच्या बागेचे  शिका तंत्र

पुस्तकः तुम्हाला माहित आहे का?

टेलेग्राम वर गच्चीवरची बाग..

बहुपिक पध्दतीने करा गार्डेनिंग…

कार्यशाळेनंतर  स्टाॅलवर मिळणार्या  गोष्टी…

गच्चीवरची बाग – महाराष्ट्र टाईम्स कार्यशाळा

विकास पिडीया वर गच्चीवरची बाग

गच्चीवरची बाग म्हणजे काय रे भाऊ…

Personal Work & Profile

कार्यपरिचय

माझे स्वप्न…

गच्चीवरची बाग म्हणजे?


ठिकाण : नाशिक

http://www.gacchivarchibaug.in

ई-मेल : sandeepkchavan79@gmail.com

भ्रमणध्वनी : ९८५०५६९६४४

विद्यमान जिल्हा : नाशिक शिक्षण : B.A. M.C.J.

कंपनीचे नाव : गच्चीवरची बाग

उत्पादने/सेवा : सेंद्रिय भाज्यांची गच्चीवरील बाग

गच्चीवरची बाग म्हणजे शहर, गाव यातील उपलब्ध जागेत, उपलब्ध वस्तूत, उपलब्ध नैसर्गिक स्त्रोतांव्दारे शुन्य खर्चात सेंद्रिय पध्दतीने घरच्या घरी भाजीपाला पिकवणे होय. या विषयी इच्छुकांना सोशल मिडीयाव्दारे मोफत मार्गदर्शन करणे त्यातून इच्छुकांना प्रेरीत करणे होय. माझ्या या आयुष्याबद्दल, जगण्याबद्दल तसेच या समाजाबद्दल माझं सुध्दा एक स्वप्न आहे. आज माझे स्वप्न आपल्याला सांगण्याची योग्य वेळ आहे असे मला वाटते. कारण येत्या 31 मार्च 2016 रोजी गच्चीवरची बाग या सामाजिक उद्मशीलतेला एक हजार दिवस पूर्ण होत आहेत. कोणत्याही नव्या संकल्पनेला एक हजार दिवस पूर्ण होणे ही उद्मशीलतेच्या जगात मोठी गोष्ठ मानली जाते. गच्चीवरची बाग या सामाजिक उद्मशीलतेला आकार देतांना अनेक मित्रांनी, मैत्रणींनी, समवयस्क, विचारवंत, समाज सुधारक, पर्यावरण प्रेमी, उद्योजक, पत्रकार, प्राध्यापक, गृहणी, जेष्ठ नागरीकांनी मदत केली आहे. प्रथम मी समाजातील सर्वच घटकांचे आभार व्यक्त करतो. या सामाजिक संकल्पनेला सुरवात करतांना उपजीवकेचा मुद्दा लक्षात घेतला होताच पण त्याला एक उद्मशीलतेचे मुल्य जोडले जाईल की नाही, लोक त्याचे किती स्वागत करतील याची शंका मात्र मनात होतीच. पण ती शंका निरर्थक होती असे आज मागे वळून बघतांना वाटते. अर्थात याचे सारे श्रेय समाजाचेच आहे. अशा या गच्चीवरची बागे विषयी माझे स्वप्न पुढीलप्रमाणे…. गारबेज टू गार्डन अर्थात कचर्यातून इच्छुकांना गच्चीवरची बाग फुलवण्यासंदर्भात फेसबूक, व्हॉटसऑप सारख्या सोशल मिडीयाव्दारे मोफत मार्गदर्शन करणे, लोकांनी घरच्या घऱी भाजीपाला पिकवण्यासंदर्भात सहज सोपे समजेल असे साधे पण विज्ञान आधारीत तंत्र विकसीत करणे, शुन्य खर्च, शुन्य देखभाल व बाजारमुक्त साधनांचा वापर करणे, त्याविषयीचे ज्ञान उपलब्ध करून देणं. यासाठी उपलब्ध जागा, उपलब्ध वस्तू व उपलब्ध नैसर्गिक स्त्रोताव्दारे बाग फूलवणे… ज्याव्दारे परिसर स्वच्छता तर साधली जाईल पण त्यातून नैसर्गिक पध्दतीने भाजीपाल्याची बाग फुलवता येईल. भाजीपाल्याची बाग फुलवण्यात थोडे श्रम घेतले तर त्याबदल्यात 100 टक्के आनंद, समाधान मिळेलच. बोनस म्हणून रसायनमुक्त भाजीपाला सेवन करता येईल. लोकांना चांगले, सकस अन्न खायाला मिळावे व त्यासाठी लोकांनी स्वतःच प्रयोगशील व्हावे यासाठी प्रेरीत करणे. चांगल्या अन्नाच्या सेवनाने शाकाहार वाढीस लागतो. त्यामुळे भविष्यात शाकाहार वाढावा यासाठी प्रयत्तरत आहे. परिसर स्वच्छ ठेवा असे सांगीतले तर लोक ही हजार सबबी सांगतील पण सुका ओला कचर्याचे वैज्ञानिक पध्दतीने व्यवस्थापन केल्यास त्यातून निसर्ग फूलवता येतो. तसेच काही केल्याने काही मिळतय आणि तेही आरोग्यदायी आहे असे पटल्यावर लोक कृतीशील होतात. अशी ही गच्चीवरची बाग घराघरात पोहचायवयांचे माझे स्वप्न आहे. येत्या काळात गच्चीवरची बाग हे साधे सोपे तंत्र शिकवणारे स्वःअनुभवाधारीत पुस्तक घराघरापर्यंत पोहचवणे, तसेच इच्छुकांना भाजीपाला बाग फुलवून देणे, किचन व गार्डन वेस्ट व्यवस्थापनाच्या विविध सोप्या, बिन खर्चिक उपाय शोधणे व या सार्या उपक्रमातून लोकांना शिकतं करणे हे माझे स्वप्न आहे. घरातील व परिसरातील कचरा व्यवस्थापन करून एक जबाबदार, सुजाण नागरिक म्हणून आपले कर्तव्य निभवावे असे मला वाटते. आपले आयुष्य हे निरोगी व आरोग्यदायी व्हावं तसेच आयुष्य वाढावं …या धावपळीच्या जगात निसर्गालाच आपला मित्र बनवून त्यात आपले अशांत मन शांत करावे. त्यासाठी निसर्ग हाच सर्वेत्तम उपाय ठरावा. तसेच वाढत्या शहरातील सिमेंटच्या जंगल हे हिरवेगार व्हावे असे स्वप्न आहे व हे जीवन रंगीत, चवदार, आरोग्यदायी, हिरवेगार, टवटवीत व्हावे व या आनंदयात्रेत समाजानेही सहप्रवासी व्हावे हे माझं स्वप्न आहे. अर्थात ही स्वप्न साखळी एकमेंकात गुफंली आहे. याची पहिली कडी अर्थात गच्चीवरची बाग फुलवण्यातूनच होणार आहे. ती प्रत्येक शहऱातील प्रत्येक घरात, गच्चीवर फुलावी हे स्वप्न घेवून मी काम करत आहे. अर्थात यात आपलीही मदत हवीच आहे.

गच्चीवरची बाग पुस्तक:https://imjo.in/fnnJUX
सविस्तर वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : http://www.gacchivarchibaug.in

Needs to equipments/ funds


vertical garden 1 1 (1098)संदीप चव्हाण, नाशिक, महाराष्ट्र में रहते है। पिछले चार साल से गारबेज टू गार्डन तंत्र को लेकर नाशिक में जहर से मुक्त सब्जिया और बागवानी बनाने के लिए लोगोंको प्रेरीत करते है। उनका सपना है की लोग अपने छोटी छोटी कौशिसे व्दारा जहर मुक्त सब्जिया घरपर ही उंगाये, पर्यावरण का खयाल रखे और निसर्ग के साथ जुडे रहे। इसलिए खेती की जरूरू नही है। शहर में जो भी जगह उपलब्ध है जैसे की (पंराडा, टेरेस, बाल्कनी, विंडो) उसीमें उपलब्ध नैसर्गिक संसाधनो (किचन वेस्ट, सुखे पत्ते,)  के साथ और जो भी उपलब्ध वस्तूंए में बागवानी करने के लिए प्रेरीत करते है। आज शहर में डंपीग ग्रांऊड की समस्या बढ रही है। अगर लोगों ने इस तरह किचन वेस्ट का जगह ही पर उसका सुखाकर इस्तेमाल किया तो डंपीग ग्रांऊड की समस्या नही रहेगी। और यह एक कारगर व आसान तरीका है। किचन वेस्ट का कंपोस्टिंग बनाने की कोई जरूरी नही.. ऐसा उनका कहना है। खाद बनाना यह प्राकृतिक के खिलाफ है और उसमें समय का गवाना है यह उनका मानना है।

इसलिए वह पिछले १२ साल से प्रयत्न कर कर रहे है। इस प्रयत्नों के पिछले चार साल में अपने परिवार के लिए उपजिवाका का माध्यम बनाया है। उनके साथ उनका परिवार और दो लोगों को भी रोजगार की प्राप्ती होती है।

जहर मुक्त खेती की आज बहूत जरूरी है। इसके बारे में लोगों को जागृत करना और निसर्ग के प्रती उनका सहयोग लेना जरूरी समजते है। इसलिए उन्होंने एक देशी नस्ल की गाय पाली है। उसीके गोमुत्र और गोबर से टेरेस फार्मिंग में उपयोग करते है।  इस काम को गती मिलने के लिए लंबे प्रयोसो के बाद एक चार पैयावाली गाडी खरेदी है। उसीसे थोडा आसानी हो गयी है। लेकीन यह सब कर्जा है। और कुछ कुछ करना है। उसके लिए और कर्जा मिलना मुश्किल है। और उनके सपने की कडी में कुछ साधनों की कमतरता है। अगर निचे नमुद कियें हुंए साधन का जुगाड हो जाता है तो  में पर्यावरण के क्षेत्र में लोगोंका और बडी मात्रा में सहयोग ले सकत है। और अपनी सिंमेंट की निस्तेज वंसुधरा को हरे हरे रंग के कुछ रंग भरना चाहते है।

  • Petrol Shredder machine 65000/- छत पर बागवानी के लिए 80 % बायोमास ( नारियल के छिलके, गन्ने का छिलके, पेड पौध्दे के पत्ते, सुका हुआ किचन वेस्ट और 20%  मिट्टी और खाद का उपयोग करते है। उपरोक्त मशीन व्दारा जो भि बायोमास लोगोव्दारा फेका या जलाया जाता है। उनको क्रश करके उपयोग कर सकते है। इससे दो फायदे है। एक  कम जगह में जादा से जादा संग्रहीत कर सकते है। और ट्रान्सपोर्ट के लिए सुविधा होगी।
  • किताब प्रकाशन 75000/- अब गच्चीवरची बाग ( टेरेस फार्मिंग) ये किताब की व्दितीय आवृत्ती प्रकाशीत करना चाहते है। जो स्वः एक प्रशिक्षण पुस्तिका की तरह होगी। ताकी इसे पढकर इच्छुक लोंग अपने घरपे ही किताब पढकर छत पर बागवानी कर सकते है। इससे पर्यावरण के क्षेत्र में बढा काम खडा रह सकता है।
  • बफींग machine 10000/- मंदीर से जमा किए नारियल के कठीण कवच से मैं किचेन्स बनाना चाहते है। कुछ चिंजे हातोसेही बनायी है इसमें बहोत सारा वक्त लग जाता है। उपरी मशीन अगर मिल गयी तो मैं कोकोनट शेल से अलग अलग चिंजे बना सकते है। जो पर्यावरण पुरक होगी। और स्थानिक महिलांए के लिए रोजगार की प्राप्ती होगी।

Total amt: 150000/-(1.5 lakh)

उनके कार्यपर युट्यूब पर एक फिल्म है उसे हर रोज २५० लोग देखते है। इसी विषय में मैने लोकसत्ता इस वर्तमान पत्र में एक साल कॉलम लिखा है। इसी काम की विविध माध्यमों व्दारो समाचार पत्र में जीवन परिचय प्रकाशित हुए है।

www.gacchivarchibaug.in

www.youtube.com

 

 

%d bloggers like this: