हे झाडांना पुरक असते. दर आठवडा-पंधरा दिवसाला चमच्या प्रमाणे दिल्यास झाडे ही उत्पादनशील होतात. मुळ कुज रोगापासून झाडांचा बचाव होतो.

Grow, Guide, Build, Products, sale & Services for Organic Vegetable Urban Framing
हे झाडांना पुरक असते. दर आठवडा-पंधरा दिवसाला चमच्या प्रमाणे दिल्यास झाडे ही उत्पादनशील होतात. मुळ कुज रोगापासून झाडांचा बचाव होतो.
तुम्ही घरच्या बागेला खत देण्याचा विचार करत असाल तर हा लेख वाचा.. नाहितर
potting mix (Biomass shredding compost) हे असं मटेरिअल आहे जे कधी पाहिलं नव्हत. त्याचा उपयोग करून पहा.. भाज्याच भाज्या…
राख ही रान गोवर्या (शेण्या) देशी गायीच्या शेणाच्या गोवर्या असाव्यात. त्या खालोखाल लाकडांची राख चालेल. पण शक्यतो प्लास्टिक कचरा, कागद जाळलेली राख नसावी. राखेत कोळश्याची भूकटी असली तरी चालेल. जी राखेत असतेच. ( अर्धवट जळालेले गोवरी अथवा लाकडामुळे ती तयार होते.)
”सुपीक माती म्हणजे काय, सुपिक माती कशी बनवायची, तिचे निर्देशक (indicators) काय ही सारी प्रश्न कधी ना कधी आपल्या सार्यांना बागकाम करतांना पडलेली असणारच.”
आपल्याला रोज बदाम अक्रोड खाणे परवडले म्हणून आपण रोज तेच तेच खात नाही.. का तर आपल्या शरिराला इतरही सुक्ष्म घटकांची गरज असते म्हणूनच गरजेचे आहे म्हणून नागली, बाजरी, उडीड व इतर धान्य किंवा खाद्यपदार्थ खात असतो. तसेच बागेतील झाडांचे आहे.