
बायको: अहो पावसाळा आलाय?
नवराः मग मी नाचू का पावसात?
बायकोः अहो तसं नाही…
नवराः मग कसं?
बायकोः मी म्हणते या वर्षी घरीच भाजीपाला उगवू या.
नवराः अरे वेळ, पैसा, दगदग होते
कुंड्या आणा माती आणा, रोपं आणा, बिया आणा.
शिवाय त्यातलं कळता कळता सिझन निघून जातो.
बायकोः अहो सोप्पं झालंय आता सर्व.
* रेडी टू सो* अशा अन्नपूर्णा बॅग्जस आणूया…
फक्त घ्यायला जायचं आहे. आणि घरात आणून ठेवायच्या आहेत.
शिवाय मार्गदर्शन पण करतात….
नवराः एवढं सोप्प! कुठे मिळतयं. कसं मिळतय..
बायकोः ही वाचा सविस्तर लिंक…
https://www.groworganic.club/Annapurna-bags
वरील लिंक मधे अन्नपूर्णा बॅगेची किंमत, ऑफर प्राईज, बॅगेची साईज सर्व देण्यात आले आहे.
टीपः या प्रकारचे प्रोडक्टस कुठेही मिळत नाही. ते फक्त नि फक्त आम्हीच तयार करतो.
कुठल्याही नरर्सरीत, दुकानात चौकशी करू नये. असं काही मिळतं का ? अशी उत्तरे मिळतील.
माती आणा, खत आणा, कुंड्या आणा, रोपे आणा, कुठे जाऊन बघणार? हे सर्व जमा करण्यात वेळ किती जाणार? त्यापेक्षा रेडी टू ग्रो अशा रेडिमेड गार्डनिंग बॅग उपलब्ध झाल्या तर ? किती वेळ वाचेल. सादर आहे अन्नपूर्णा bag..
सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा…
सारखं काय तेच तेच बागकाम करायचं? कधी तरी आपोआप येईल का ? झाडं कीड मुक्त राहतील का? हो… हो येतयं ना! आपण फक्त पाणी द्यायचे.. सारं काम निसर्ग करतोच आहे… पण त्यासाठी योग्य ति घडी बसवावी लागते ना…
~~मग कशी बसवावी ही घडी.. ? पडलाय ना प्रश्न… आणि ठरवलंच तर करायचच मग ! खरयं… वेळ द्यावा लागतो त्याचं काय?
अशाच प्रश्नांचा, अडचणींचा विचार करून आम्ही रेडी टू ग्रो, रेडीमेड गार्डेनिंग बॅग घेवून आलो आहोत. अन्नपूर्णा बॅग्जस…
~~इतकं सोपयं की पेरा व उगवा व खा.. तुम्ही पण म्हणाल व्वाव काय भारी ये…
सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा..