लेखः ३/३९ गच्चीवरची बाग G2G, (V:2, E:1) पुस्तक


अर्थात हे खतही विविध प्रकारे व सहज सोप्या-साध्या तंत्रातूनही साध्य करता येते. यातून ‘गारबेज टू गार्डन’ ही संकल्पनाही प्रत्यक्षात उतरवता येते. घरातील कचरा बागेसाठी व बागेतील उत्पन्न घरासाठी अशी चांगली सांगड घालता येते.

वाचन चालू ठेवा

one Tree एक झाड…


जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनराईत झाडांच्या वाढदिवसा निमित्त पुन्हा पुन्हा आलेल्या वृक्षप्रेंमीसाठी… एक झाड… एक झाड लावू त्या दूरच्या वनराईत देवू त्याला पाणी, देवू त्याला खत..

लेखः २/३९ गच्चीवरची बाग G2G, (V:2, E:1) पुस्तक


फुलांची, फळझाडांची, भाजीपाल्याची बाग फुलवायची म्हणजे बागेसाठी प्रामुख्याने लाल माती, कोकोपीट, गांडूळ व इतर खते, तयार रोपे, बी- बियाणे आणणे, याशिवाय पर्याय नाही, असे आपण मानतो. पण यांना खूप सारे पर्याय आहेत व ते सहज साध्य आहेत.

लेखः १/३९ गच्चीवरची बाग G2G, (V:2, E:1) पुस्तक


खिडकीतून दूरवर दिसणारे किंवा बागेतील एखादे झाड किंवा इतरांच्या गॅलरीत  निरागसपणे डोलणारी रंगीबेरंगी फुलं पाहून.. आपल्याला थोडं निवांत वाटतं, मन सुखावतं.. डोळ्यांना बरं वाटतं.

Gold भी…Saving भी…


पर्यावरणपुरक काम विस्तारण्यासाठी अनेक जाहिरात संस्था निमंत्रीत करत असतात. आपल्या कार्यक्रमाची पेड जाहिरात करून इच्छुकांपर्यंत पोहचण्यापेक्षा इच्छुकांचाच थेट फायदा कसा होईल, या साठी काही करता येईल का या विचारातून ही भाग्यवंत योजना आम्ही आणली आहे.

1 46 47 48 49 50 61