पावसाळ्यात बागेला खत द्यावे की नाही व कोणती द्यावीत.


खरं तर ही दोनही कारणांना वैज्ञानिक मूळाधार नाही. कारण ही वर वर विचार करता ती सहज मनात येणारी कारणे आहेत. खरं तर पावसाळ्यातही खतं देण्याची गरज असते. यात दोन प्रकार येतात.

वाचन चालू ठेवा