घरच्या अंगणात लहान जागेत गार्डनिंग Gardening in a Small Space at Home 

How To Develping Gardening in  Home Garden

लहान जागेत गार्डनिंगची आव्हाने  व उपाय

लहान जागेत गार्डनिंग करताना योग्य प्लांटर्स निवडणे आणि जागेचा अधिकतम उपयोग करणे हे एक मोठे आव्हान असते. Home Garden

आवश्यकतेनुसार गार्डन प्लांटर्स

लहान प्लांटर्स आणि वर्टिकल गार्डनिंगच्या सहाय्याने जागेचा अधिकतम वापर कराHome Garden

अमर्यादित तणांचा सामना करणं सोप्प आहे.त्यासाठी विविध पर्याय उपलब्ध असतात.

तणांची समस्या सोडवण्यासाठी मल्चिंगचा वापर करा Home Garden

सतत देखभाल आणि जलसिंचन कऱण्याची चिंता वाटते. पण सुरूवात करा.

ऑटोमेटेड ड्रिप सिस्टीम वापरून सतत जलसिंचन आणि देखभाल सुलभ करा. Home Garden

लहान गार्डनमध्ये विविधता

विविध प्रकारच्या फुलांचे आणि भाज्यांचे छोटे गार्डन तयार करा, जे लहान जागेत आकर्षक दिसेल Home Garden

प्राकृतिक प्रकाशाची कमतरता असल्यास त्या त्या सवयीची झाडं आणा.

कमी प्रकाश असलेल्या क्षेत्रांसाठी हायब्रिड प्लांट्स वापरा. Home Garden

संवेदनशील मृदा अर्थात उत्पादनशिल मातीचा वापर करा.

लहान गार्डनच्या मृदेला योग्य पोषण देण्यासाठी कम्पोस्ट आणि पोषक तत्त्वे वापरा Home Garden

स्थानिक झाडांची निवड करण्यासाठी थोड्या अभ्यासाची गरज आहे.

स्थानिक परिस्थितीस अनुकूल झाडे निवडून त्यांची वाढीला मदत करा Home Garden

बागकाम करतांना साहित्य, बि बियाणं याची साठवणीला जागा गरजेची आहे.

वातावरण आणि कमी जागेसाठी योग्य सजावट उत्पादने वापरून व्यवस्थापन करा. Home Garden

लहान जागेत गार्डनिंगसाठी टिप्स

लहान जागेत गार्डनिंग करताना टिप्स आणि उपायांची माहिती मिळवून कार्यक्षमतेने काम करा. Home Garden