"पोस्ट-कोव्हिड परिणामांचा विचार करा आणि स्वतःची काळजी घ्या, आता त्यास कसे सामोरे जाता येईल हे जाणून घ्या."
कोव्हीड 19 प्रतिबंध लस घेतली असली तरी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं झाले आहे.
पोस्ट कोव्हीड चे काही गंभीर परिणाम समोर येत आहोत. ज्यांचा आपल्याला बारकाईने विचार करणे गरजेचं आहे
नियमित व्यायाम करणे गरजेचं आहे. त्यासाठी सातत्यता गरजेची आहे
पुरेशी , नियमित शांत झोप गरजेची आहे.
छोट्या आजारांवर आयुर्वेदिक औषधांचा वापर गरजेचा
रोजच्या जेवणात सकस व विषमुक्त व ताजा आहार महत्वाचा
खात्री व विश्वासार्य उपाय म्हणजे घरीच विषमुक्त भाज्या पिकवा.
आम्ही त्याच्यासाठी मदत करतो.
आम्हाला
गुगल वर
शोधा
गच्चीवरची बाग
संदीप चव्हाण
Know More
Know More