Site icon Gacchivarchi Baug : Grow Organic

कार्य परिचय

Advertisements

श्री.संदीप क. चव्हाण, नाशिक,  शिक्षणः पत्रकारिता

माध्यम साक्षरता व त्या संबधीचे कौशल्य आत्मसात करणे हा आवडीचा  विषय…पण कालांतराने निसर्ग सोबत हीच आत्म विकासाची गरज, आवड व इच्छा असल्याचे लक्षात आल्यानंतर पर्यावरण क्षेत्रात विविध माध्यमांचा सृजनशील उपयोग करत Grow, Guide, Build, Product sale & Services या पाच विभागात काम करत आहे


कामाचा आलेखः…
अ) नाशिकस्थित माध्यम संस्थेत माध्यमदूत (2001) ते कार्यक्रम प्रमुख पदापर्यंत वाटचाल (2013)
१)माध्यम संसाधन केंद्र, क्षणोक्षणी शिक्षण(मुले, महिला, तरूण, शेतकरी) यांच्यासोबत नाविण्यपूर्ण कार्यक्रमाची गावपातळीवर रूजवण (2001-2005)
२) झिरो वेस्ट प्रोजेक्ट (सृजन) संकल्पना निर्मिती, कार्यक्रम आखणी व अंमलबजावणीचा कार्य-अनुभव (2005 – 2008)
पर्यावरण विषयावर 8 पाँकेट साईज पुस्तकांसाठी सहलेखन (2005) माध्यम संसाधन केंद्र –समन्वयक ते प्रकल्प प्रमुख जबाबदारी (2009 ते 2013)
३) गच्चीवरील बागेसाठी वैयक्तिक पातळीवरील कामकाज ( 2001 ते आजतागत)
४) सेंद्रियशेतीसाठी महाराष्ट्रातील प्रयोगशील शेतकर्यांचा अभ्यास त्यासाठी थायलंड येथे अभ्यास (2003)
५) कचरा व्यवस्थापन, किचन गार्डन संकल्पना, तंत्र आदान प्रदानासाठी झिम्बाँबे येथे महिनाभर वास्तव (2005)
६) गार्डन वेस्ट, किचन वेस्ट व्यवस्थापन, गच्चीवरच्या बागेस विविध प्रयोग व अभ्यास (2005-2013)
७)गच्चीवरची बाग पुस्तकाचे प्रकाशन व सोशल इंटरप्रिनअर सुरवात (2013) पुर्नप्रकाशन (२०१८)
८) गच्चीवरची बाग स्पर्धा आयोजनास (पुरस्कार-पारितोषिक वितरण)सुरवात (2014)
९) गारबेज टू गार्डन विषयावर सोशल मीडिया, कार्यशाळा या व्दारे विविध वयोगटासाठी मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजन

१०) तुम्हाला माहित आहे का ?  गच्चीवरची बाग कार्यशाळेत मांडल्या जाणारी मुद्यांचे संकलन असलेली पुस्तिका…(२०१८)

११) ई पुस्तकांची निर्मिती २०२१

१२)आपले महानगर, नाशिक आवृत्तीत गच्चीवरची बाग सदर. ( सप्टेंबर २०२१) 

13) मराठी और हिंदी भाषा में online Gardening Classes / course तयार किया. ( 2023) 


आ) दृक श्राव्य माध्यमांनी घेतलेली दखल व प्रसारण
१) झिरो वेस्ट या पाच मिनीटांच्या शहरीशेती विषयावर माहितीपट निर्मिती (2005)
२) कचरा व्यवस्थापन विषयावर नाशिक आकाशवाणी केंद्राव्दारे युवावाणी कार्यक्रमात मुलाखत (2005)
३) भारतीय सजीव कृषी समाज (OFAI) व्दारे सज्जा पर सब्जी माहितीपटाची निर्मिती (जाने. 2015)
४) मी मराठी चित्रवृत्त् वाहिनीने कचरा मुक्ती कार्यक्रमात गारबेज टू गार्डन संकल्पनेची दखल व प्रसारण (फेब्रु-2015)
५) साम मराठी या वाहिनीव्दारे शहरनामा व अँग्रोवन या बातमीपत्रात 10 मिनींटाचा विशेषभाग प्रसारण (एप्रिल 2015)
६) गच्चीवरची बाग विषयावर नाशिक आकाशवाणी केंद्राव्दारे 8 भांगाचे 40 मिनीटांचे प्रसारण (जून 2015) व
पुनर्प्रसारण २०१६

७) झी २४ तास व्दारे दोन मिनीटांची बातमी ( मार्च२०१६)
८) मुंबई आकाशवाणी केंद्रावर हिरवा परिसर या सदरासाठी मुलाखत (नोह्वे. १६)
९) पाणिनी व आहुती या दिवाळी अंकात अनुक्रमे लेख व कार्याची ओळख ( नोव्हे १६)
१०) मुंबई आकाशवाणी परिसर येथे – मुलाखत नोव्हेंबर 16
११) नाशिक विश्वास रेडीओवर शहरी परसबाग सदरासाठी मुलाखत व वाचकांच्या प्रश्नांना उत्तरे JAN 2016 to DEC 2017
12)
महाराष्ट्र टाईम्स, नाशिक सोबत गच्चीवरची बाग व पर्यावरणपुरक कुंड्या बनवण्याची कार्यशाळा आयोजन  २०१७, २०१८, २०१९, २०२०.

१३. सकाळ वृत्तपत्रातील विचार धन सदरात गच्चीवरची बाग लेखमाला ( २०२०)

१४) Wandering Minds  या प्रसिध्द Travel Volg व्दारे गच्चीवरची बाग- Garbage to Garden या माहितीपटाची निर्मिती.. २०२०

15) आपले महानगर व्दारे घेतलेली दखल… बाग करणे झाले सोपे 

16 ) सप्रेम मराठी इस युट्यूब चॅनेल व्दारा टेरेस गार्डेनिंग एपिसोड की निर्मिती 2023.

 

इ)प्रिंट मीडियाने घेतलेली दखल…
१) दिव्य मराठी, लोकसत्ता, लोकमत, लोकमत टाईम्स, अँग्रोवन, महाराष्ट्र टाईम्स, टाईम्स आँफ इंडिया, डी.एन.ए.- आँनलाईन, सकाळ, पुण्यनगरी, पुढारी, गावकरी या वृत्तपत्रात वेळोवेळी बातम्या व कार्यपरीचय प्रकाशीत.
२) लोकसत्ता –चतुरंग या पुरवणीत गच्चीवरची बाग या सदरात लेखमालिका फेब्रु.2015 ते डिसें 2015)
३) प्राँपर्टी शेल्टर- नाशिक, स्वपथगामी-उदयपूर-राजस्थान, स्मार्ट उद्योजक-मुबंई, आधुनिक किसान-सातारा, दानापानी या हिंदी पत्रिकेत गच्चीवरची बाग पुस्तकाचे क्रमशः भाषांतरीत लेख प्रसिध्द.. अशा विविध नियतकालीकात लेख प्रसिध्द
ई)गच्चीवरची बाग कार्यशाळा व मार्गदर्शन कौटुंबिक मार्गदर्शन( ५००)  नाशिक (१५) , अलिबाग (१) , पनवेल(२) (अंकुर सामाजिक संस्था, नवी मुबई) , मोरवी-१, (गुजरात), तळेगाव दाभाडे-चाकण (२)  पुणे(१) येथील ५००० लोकांना मार्गदर्शन, सोशल मीडियाव्दारे १५०००, लोकांना मार्गदर्शन, विविध गणपती मंडळे, महिला मंडळे, जेष्ठ नागरिक संघ, बचत गटांतील 10000 व्यक्तिना मार्गदर्शन

उ)पुरस्कार
१) रोटरी क्लब आँफ अंबड, नाशिक तर्फे व्यावसायिक सेवा पुरस्कार (आँक्टो. 2014)
२) किर्लोस्कर वसुंधरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल व्दारे वसुंधरा मित्र पुरस्कार (जूलै 2015)
3)विमुक्ता स्त्री मंच तर्फे सन्मान ऑगस्ट २०१६.

४) निर्मल ग्राम निर्माण केंद्र, नाशिक व्दारे “नावरेकर स्मृती सन्मान २०२० “

5) मराठी विज्ञान परिषद, नाशिक व्दारा सन्मान पत्र प्रदान किया गया. 2022. 

********

क्या आप अपने घर की सुरंगत से भरी एक सुंदर बागवानी बनाना चाहते हैं? हमारा ऑनलाइन बागवानी कोर्स आपके लिए सटीक विकल्प है! हमारे विस्तृत कोर्स की पाठ्यक्रम व्यवसायिक एवंम अनुभवों द्वारा तैयार किया हैं और आपको बागवानी के सभी पहलुओं को समझाने में मदद करेंगे।
हमारा कोर्स सब्जी उत्पादन से लेकर बागवानी की योजना तक, मिट्टी विज्ञान, रोपण तकनीक, संचार, फसल संरक्षण, और बागवानी में उपयोग किए जाने वाले तंत्र और मंत्र तक शामिल होता है। आपको इंटरैक्टिव ऑनलाइन पाठ्यक्रम, वीडियो, प्रश्नोत्तरों के विकेंड सेशनका एक्सेस मिलेगा, जो आपको आपकी बागवानी की रफ़्तार से सीखने और हमारे विशेषज्ञों से व्यक्तिगत प्रतिक्रिया प्राप्त करने में मदद करेंगे।
चाहे आप एक नया बागवान हों या अनुभवी बागवान हों, हमारा कोर्स आपकी जानकारी और कौशलों को बढ़ाने में मदद करेगा। आप सीखेंगे कि कैसे अपनी खुद की सब्जियां, जड़ी-बुंटीया, फुल पौधे, धान उत्पादन के साथ साथ टेरेस गार्डेन, किचन गार्डन, विंडो गार्डेन, फार्महाऊस, खेती बाडी में भी ईस्तेमाल कर सकते है..
अगर आप गार्डेनिंग को लेकर कुछ व्यवसाय बनाना चाहते है, विस्तार करना चाहते है तो डिजिटल मीडिया के कौशल को आप प्राप्त कर सकते है.

आएं हमारे मराठी और हिंदी भाषा में विस्तृत कोर्स की जानकारी निचे दि गयी लिंक व्दारा पांए.

*Course Details*
https://www.groworganic.club/n2vhxa6o

हर शनिवार और रविवार के दिन हिंदी और मराठी भाषा में gardening के बारे मे QnA session रात 8 बजे शुरू होगा … Wts app group या टेलेग्राम चॅनेल परही लिंक भेजी जाएगी.

*Grow organic wts app group join करे..*
https://chat.whatsapp.com/JCB3bIFYzAYGAyFI4Rmcn5

Join telegram channel join करे.
https://t.me/gbnashik

*Course Details*
https://www.groworganic.club/n2vhxa6o
Course details 👆

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. महाराष्ट्र. इंडिया से.. 9850569644

Exit mobile version