Site icon Gacchivarchi Baug : Grow Organic

How Setup Every type Of Garden :Marathi Recorded Session

Advertisements

Garden Setup Module Seesion

How To Build Garden Setup Live Session

How to Grow Flowers, Fruits and Veggies at Home

03 March 2023 Module Session on Gardening Setup

Hi, CM ( कोर्स मेंबर्स) 03 मार्च २०२३ रोजी संपन्न झालेले गार्डेनिंग सेटअप कसे तयार करावे ( How to Garden setup) संदर्भात सेशन नुकतेच संपन्न झाले होते. ते मेंबरशीप डॅशबोर्ड पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहे. हे सेशन मेंबरशीप डॅशबोर्ड वर ईयरली पेड व लाईफटाईम मेंबर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सेशन मधे सादर केल्याप्रमाणे यात विंडो, बाल्कनी, किचन, टेरेस, घर परिसर, शेती,साठी सेटअप कसे तयार करावेत याचे नियोजन सादर करण्यात आले आहे.

त्यासाठी मेंबरशीप डॅशबोर्डवर जाऊन तुम्हाला दिलेल्या ईमेल व पासवर्डने लॉगीन करून सदर व्हिडीओ पहावा. हा व्हिडीओ मोड्यूल क्रं. -३, फलम्, फुलम्ं, सब्जियंम या मोड्यूल मधे उपलब्ध आहे. यात दुसरे क्रं चा व्हिडीओ पहावा. संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, ग्रो ऑरगॅनिक कन्संलटंट व कोच निळ्या अक्षरांवर व फोटो वर क्लिक करून अधिक माहिती जाणून घ्या.

गुगल वर सुरू असलेली गार्डेनिंगची जाहिरात

हा खर्च नव्हे ही छोटुशी गुंतवणूक आहे.
तुमची आवड, आनंद, समाधान आरोग्य जपण्यासाठी.- संदीप चव्हाण.

Exit mobile version