Soil Choice : The Key to Successful Gardening
“बागकाम करताना झाडांना योग्य Soil Choice माती मिळाली नाही तर त्यांची वाढ खुंटते, फुले-फळे कमी लागतात आणि पानंही पिवळी पडतात. म्हणूनच मातीची निवड ही बागकामातील पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. प्रत्येक मातीची रचना, पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि पोषक तत्त्वं वेगवेगळी असतात. त्यामुळे तुमच्या बागेला, झाडांना आणि हवामानाला कोणती माती सर्वात योग्य आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. या Poll मध्ये सहभागी व्हा आणि तुमच्या मते बागकामासाठी सर्वोत्तम माती कोणती आहे ते सांगा.” – संदीप चव्हाण. गच्चीवरची बाग, नाशिक.
- 👉 gardening मध्ये वारंवार fail होताय का?
- 👉 योग्य system नसल्यामुळे तुम्ही अडकले आहात का?
- 👉 दररोज fresh organic भाजी खायला आवडेल का?
- 👉 7 दिवसांत सुरुवात झाली तर तयार आहात का?
(Mini Course) व्दारे शिकणार?
👉 Annual Detailed Course
1 = Grow Bundle | 2 = Annual Course
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.


You must be logged in to post a comment.