Secret of Learning : फक्त वाचनाने नाही, चर्चा करूनच होतं खऱ्या अर्थानं शिकणं!
शिकण्याची खरी ताकद: ऐकणं, पाहणं, वाचणं, बोलणं आणि चर्चा करणं
शिकणं ही फक्त पुस्तकं वाचण्याची किंवा क्लास अटेंड करण्याची प्रक्रिया नाही. खरं शिकणं म्हणजे ज्ञान मिळवून ते आपल्या जीवनात उपयोगात आणणं. यासाठी आपलाच मेंदू पाच प्रकारे काम करतो. तो आपल्या कृती, विचार आणि संवाद यांचं एक सुंदर Secret of Learning चक्र तयार करतो. चला तर मग जाणून घेऊया शिकण्याच्या पाच महत्त्वाच्या टप्प्यावरचं मेंदूच कार्य. – संदीप चव्हाण, ग्रो ऑरगॅनिक, नाशिक.

Table of Contents
1/5. ऐकणं → तपासणं
शिकण्याची पहिली पायरी म्हणजे ऐकणं. शिक्षकाचं व्याख्यान असो, एखादा पॉडकास्ट असो किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांचे अनुभव — ऐकणं आपल्याला नवीन माहितीच्या जगात नेऊन ठेवतं. पण फक्त ऐकलं म्हणून झालं नाही, आपला मेंदू ते तपासण्याच काम करत असतो.
👉 ऐकलेल्या गोष्टींची सत्यता शोधतो
👉 वेगवेगळ्या स्त्रोतांमधून पडताळणी करतो.
हे केल्याने आपण अफवांपासून आणि चुकीच्या माहितीपासून आपल्याला वाचवतो.
- 👉 gardening मध्ये वारंवार fail होताय का?
- 👉 छोट्या जागेतही भरपूर भाजी उगवू शकता हे माहित आहे का?
- 👉 दररोज fresh organic भाजी खायला आवडेल का?
- 👉 मार्गदर्शन मिळालं तर तुम्ही सुरू कराल का?
2/5. पाहणं → इच्छा तयार करणं
पाहणं म्हणजे फक्त डोळ्यांनी बघणं नाही, तर मनाने अनुभवणं आहे.
- एखादी बाग पाहून आपल्याला बागकाम शिकण्याची इच्छा होऊ शकते.
- एखादा चित्रपट पाहून प्रेरणा मिळू शकते.
पाहणं ही कृती आपला मेंदू आपल्यात शिकण्याची Secret of Learning ओढ आणि कृतीची इच्छा निर्माण करतं. हीच इच्छा पुढे आपल्याला कृतीकडे नेत असते.
3/5. वाचणं → विचार करणं
वाचन हे ज्ञान मिळवण्याचं आपल्या मेंदूंच सर्वात शाश्वत साधन आहे.
पण पुस्तकातील प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी स्वीकारणं योग्य नाही. विचार करणं Secret of Learning गरजेचं आहे. त्यावर प्रक्रिया करतो.
- मिळालेल्या माहितीची आपल्यासाठी उपयुक्तता तपासतो
- आपल्या अनुभवाशी तुलना करतो
विचार करणं हे शिकण्याला सखोल आणि व्यक्तिगत बनवण्यास आपला मेंदू मदत करतो.
4/5. बोलणं → प्रश्न विचारणं
शिकताना प्रश्न तयार करणं हे मेंदूं करत असतो. त्याला विचारणं ही सवय अमूल्य आहे.
बोलणं म्हणजे फक्त संवाद साधणं नाही, तर आपल्या मनातील शंका आणि उत्सुकता Secret of Learning व्यक्त करायला मदत करतो.
- “हे का होतं?”
- “याचा अर्थ काय?”
प्रश्न विचारल्याने आपला समज तपासला जातो आणि अजून शिकण्याच्या संधी निर्माण होतात.
5/5. चर्चा करणं → ठरवणं
चर्चा ही शिकण्याचा शेवट नाही, तर पुढच्या कृतीचा आरंभ आहे.
चर्चेत आपण वेगवेगळे दृष्टिकोन ऐकतो, आपली मते मांडतो आणि इतरांचं समजतो.
या प्रक्रियेतून आपल्याला Secret of Learning अंतिम निर्णय घेता येतो —
- कोणता मार्ग स्वीकारायचा?
- कोणती कृती करायची?
यामुळे शिकलेलं ज्ञान प्रत्यक्ष जीवनात उतरवता येतं.
निष्कर्ष
शिकणं म्हणजे फक्त माहिती गोळा करणं नाही, तर ऐकणं → पाहणं → वाचणं → बोलणं → चर्चा करणं या पायर्यांतून जात ज्ञानाला कृतीत रूपांतरित करणं आहे.
ज्यांनी या पाच पायऱ्या अंगीकारल्या, त्यांचं शिकणं केवळ वेगवानच नाही तर परिणामकारकही होतं.
(Mini Course) व्दारे शिकणार?
👉 Annual Detailed Course
1 = Grow Bundle | 2 = Annual Course
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.



