5 Steps for Summer Gardening

82 / 100 SEO Score

ऑरगॅनिक पध्दतीने भाज्या उगवणे, बाग फुलवणे ही माझी पॅशन (आवड) आहे तर इच्छुकांना सोप्या भाषेत शिकवणे हे प्रोफेशन (व्यवसाय) आहे. थायलॅंड, झिम्बाॅव्वे येथे किचन गार्डेन चे आदान प्रदान. भारतभरातील ऑरगॅनिक शेतीचा अभ्यास. 24 वर्षाचा नाशिक शहरात डोअर स्टेप सर्व्हिस. विंडो गार्डन ते फार्म हाऊस पर्यंत organic बागा फुलवून देण्याचा व्यावसायिक अनुभव. – संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

Hi!
प्रिय बागप्रेमी…

उन्हाळ्यात बाग फुलवा आणि पावसाळ्यासाठी सज्ज हो! 🌿☀️🌧️

⚠️ थांबा... हे वाचल्याशिवाय जाऊ नका
  • 👉 gardening मध्ये वारंवार fail होताय का?
  • 👉 छोट्या जागेतही भरपूर भाजी उगवू शकता हे माहित आहे का?
  • 👉 दररोज fresh organic भाजी खायला आवडेल का?
  • 👉 मार्गदर्शन मिळालं तर तुम्ही सुरू कराल का?

उन्हाळा म्हणला की उन्हाची तीव्रता, कोरडेपणा आणि बागेतील झाडांची काळजी—पण हेच दिवस आपली बाग Summer Gardening फुलवण्याचे संधीचे क्षण असतात!
होय, योग्य नियोजन आणि तंत्र वापरल्यास उन्हाळ्यातसुद्धा आपल्या गच्चीवर, बाल्कनीत किंवा अंगणात नितळ हिरवळ फुलवता येते.

🌱 उन्हाळ्यासाठी काही खास टिप्स: Summer Gardening Tricks

  • सकाळी लवकर किंवा संध्याकाळीच पाणी द्या
  • नैसर्गिक गवसणी वापरा जेणेकरून जमिनीत आर्द्रता टिकून राहील
  • उष्णतेला तोंड देणाऱ्या भाज्यांची निवड करा – जसं की तोंडली, कारली, मिरची, भेंडी

पण…
पावसाळा दूर नाही!
पावसाची पहिली सर येईपर्यंत आपली बाग तयार असायला हवी –
💧 Garden ची साफसफाई, साहित्य गोळा करा.
💧 साहित्य गोळा करा, कुंड्यां, बॅग्जचा सेटअप तयार करा
💧 या विषयी माहिती मिळवा- शिका.

आजच तयारीला सुरुवात करा.
उन्हाळा बागेचा दुश्मन नाही – तो एक संधी आहे.
आणि पावसाळा? तो तुमच्या बागेचा नवा पर्व सुरू करणारा ऋतू आहे!

🌼 बाग फुलवा, मनही फुलवा!
आपणास आणखी मार्गदर्शन हवे असल्यास, आमच्या विशेष ऑनलाइन सत्रात जरूर सहभागी व्हा.

FREE E BOOK डाऊनलोड करा

Summer gardening , Gardening in heat, Heat-resistant vegetables, Organic summer garden, Balcony gardening summer, Summer watering tips, Mulching for summer, Urban garden summer care, Summer-friendly plants, Drought-tolerant vegetables.

🚀 आता पुढचा निर्णय तुमचा
👉 तुम्ही फक्त लेख वाचून बागकाम करणार?
किंवा
👉 4-in-1 Grow Organic Combo Learning Pack
(Mini Course) व्दारे शिकणार?
🔥 पुढचा स्तर:
👉 Annual Detailed Course
📲 खरेदीसाठी WhatsApp वर type करा:
1 = Grow Bundle | 2 = Annual Course
👉 WhatsApp वर पुढे जा

Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

10 OxyGen Plants