Gardening : 2 Sided Sword

89 / 100 SEO Score

Gardening : A Two-Sided Sword—Why and How ?

बागकाम : दोन धारी तलवार—योग्य तंत्र शिकण्याचे महत्त्व

बागकाम Gardening म्हणजे दोन धारी तलवार आहे. कारण जर ते योग्य पद्धतीने शिकले नाही तर ते तुमच्या आयुष्यातील काही चुकांमुळे तुम्हीच तुमच्या मानसिक समस्यांना जन्म देतात. या लेखात, ‘Gardening बागकाम : दोन धारी तलवार—योग्य तंत्र शिकण्याचे महत्त्व’ समजून सांगण्यात आले आहे. आम्ही बागकामाच्या महत्त्वपूर्ण परिणामांची चर्चा केली आहे . आणि योग्य मार्गदर्शन मिळवून कशाप्रकारे तुमच्या बागेचा कसा चांगला अनुभव सुधारू शकतो हे स्पष्ट केले आहे. योग्य पद्धतीने शिकून बागकामाचे फायदे मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या टिप्स आणि तंत्रांवर प्रकाश टाकला आहे.

⚠️ थांबा... हे वाचल्याशिवाय जाऊ नका
  • 👉 तुम्ही अजूनही केमिकल भाज्या खात आहात का?
  • 👉 छोट्या जागेतही भरपूर भाजी उगवू शकता हे माहित आहे का?
  • 👉 दररोज fresh organic भाजी खायला आवडेल का?
  • 👉 मार्गदर्शन मिळालं तर तुम्ही सुरू कराल का?

Gardening

1. परिचय (Introduction)

Gardening बागकाम हे दुधारी तलवार आहे. तुम्हाला हे लेखाचे शिर्षक वाचूनच कमाल वाटली असेल. असण्याचे कारण जरा विशेषच आहे. Gardening बागकाम हे आपण आनंद, समाधान व उत्पादन घेण्यासाठी करतो. पण त्यातून आपल्याला योग्य तो परतावा व योग्य त्या प्रमाणात नाही मिळाला तर त्यातून निराशा, नैराश्य येऊ लागते. ही निराशा मग सर्वत्र दाटू लागते. त्याचे पडसाद हे मानसपटलावर सुध्दा उमटवू लागतात. Gardening बागकाम हा आपल्या कामाचा, आपल्या मानसिकतेचा परिपाक असतो. आपण एकमेंकांना पाहूनच वाढत असतो. त्यामुळे योग्य प्रकारे बागकाम Gardening योग्य प्रकारे शिकूनच पुढे चला. जर बाग उत्तम तंत्रातून शिकून उत्तमपणे फुलली तरच त्याचा सकारात्मक परिणाम आरोग्यावर होतो. म्हणजे त्याचे योग्य तो परिणाम साध्य करता येतात.

2. बागकामाचे फायदे (Benefits of Gardening)

  • बागकामाचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक फायदे असतात. पण त्या सोबत आर्थिक फायदे पण असतात. शरिराची हालचाल करणे, मनाच्या उधळणार्या वारूला शांत करणे, धावणारे विचार चालायला लावणे, भावनांचा होणारा कल्लोळ हा शांत तळाशी बसतो. असे अनेक दृष्य अदृष्य फायदे आहेतच. बरेच फायदे है पेशात मोजून चालत नाही. आनंद, समाधान, निसर्गाशी संवादाचे पैशात रूपातंर करता येत नाही. Gardening बागकामातून होणार्या छोट्या मोठ्या फायद्यांची यादी रामभक्त हनुमानाच्या शेपटी सारखी आहे. जे कधीही संपणार नाही. पण त्यासाठी आपल्याला सजग असणं गरजेचं आहे.

3, योग्य तंत्र शिकण्याचे महत्त्व (Importance of Learning Proper Techniques)

योग्य तंत्र शिकण्यामुळे बागकाम बागकाम अधिक प्रभावी आणि आनंददायी करता येते. या मधे तुम्हाला शेतीच्या, Gardening बागकामाच्या, निसर्ग फुलवण्याच्या पध्दती समजून घेणे गरजेचं आहे. या पध्दतीत नैसर्गिक, सेंद्रीय व रासायनिक शेती अशा पध्दती असतात. ते सहज सोप्प करता येतं पण त्याठी अभ्यासाची, महेतनीतीची गरज असते. छोट्या छोट्या गोष्टीतून खूप काही शिकता येते. पण तेवढी निरिक्षण शक्ती विकसीत करावी लागते. प्रश्नांच्या मुळाशी जावे लागते. अर्थात या गोष्टी तुम्ही वैयक्तिगत पातळीवर शिकू शकता पण याला वेळ लागतो. पण मार्गदर्शन मिळाले तर तुम्ही हा टप्प्या टप्प्याने व्दिगुणीत करणारा आनंद तुम्हाला वेगाने मिळू शकतो.

Organic Gardening course

4. सामान्य चुका आणि त्यांचे परिणाम (Common Mistakes and Their Consequences)

बागकाम करताना होणाऱ्या सामान्य चुका आणि त्यांचा आयुष्यात कसा परिणाम होतो ते पाहूया. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुम्ही मोठ्या आशेने एकादे झाडं आणले. जे तुम्हाला माहिती आहे त्यासाठी शंभर टक्के योगदान दिले. प्रयत्न केले. मेहनत घेतली, काळजी घेतली. पण सर्वात शेवटी मनासारखा परिणाम नाही आला तर… हाच परिणाम तुमच्या जिव्हारी लागतो. काळजाला भिडतो. त्यात ते झाड कधी मरून गेले तर आणखीनच मन खिन्न होते. आणी तुम्ही जेव्हां ही बागेकडे पाहता तेव्हा तुम्हाला ति बाग तुमच्यात काहीतरी कमी आहे. काहीतरी तुमचंच चुकतयं असं मुकपणे सांगू लागते.

पण ते तुम्हाला एकट्याला ते कळत नाही. नेमकं काय होते. व हाच विचार वारंवार तुमच्या मनात येऊ लागला की तुम्ही नाराज राहता. व नेहमी नाराज राहिल्यामुळे तुमच्या मेंदू विशिष्ट प्रकारचे रसायनं तयार करतो व त्याचा परिणाम तुमच्या शरिरावरपण होउ लागतो. याला कारण फक्त तुम्ही बागकामात वापरत असलेले चुकीचं तंत्र तुमचं बरंच काही दृष्य अदृष्य तोटे सुध्दा करतात.

7. आम्ही तुम्हाल मार्गदर्शन करू..

  • आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. आमच्या मागील २३ वर्षाच्या अनुभवाचा आम्ही पावलोपावली तुम्हाला उपयोग करून देतो. आम्ही नाशिककरांना सेवा व सुविधा देण्याबरोबरच आम्ही आमची विविध गार्डेनिंग संबधित उत्पादने केली आहेत. पण आता मागील दोन वर्षापासून आम्ही ऑनलाईन पध्दतीने बागकामाचे सर्वसमावेशक कोर्सेस घेत आहोत. महाराष्ट्रात मराठी भाषेत व भारतभरात हिंदी भाषेत आमेचे कोर्सेस चालतात. तसेच इच्छुकांना 24 x 7 फोनवर मार्गदर्शन तर उपलब्ध करून देतोच. शिवाय आठवड्याला दोन ऑनलाईन सेशन होतात. त्यास येता नाही आले तर तुम्हाला रेकॉर्डे सुध्दा मिळते. त्यामुळे इच्छुकांना आम्ही डिसें. २०२२ पासूनचे सर्व रेकॉर्डे उपलब्ध आहेत. संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, ग्रो ऑरगॅनिक कंन्सलटंट व कोच.

8. विविध कोर्सेस

आम्ही तु

https://www.facebook.com/gacchivarchibaug/

🚀 आता पुढचा निर्णय तुमचा
👉 तुम्ही फक्त लेख वाचून बागकाम करणार?
किंवा
👉 4-in-1 Grow Organic Combo Learning Pack
(Mini Course) व्दारे शिकणार?
🔥 पुढचा स्तर:
👉 Annual Detailed Course
📲 खरेदीसाठी WhatsApp वर type करा:
1 = Grow Bundle | 2 = Annual Course
👉 WhatsApp वर पुढे जा

Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

10 OxyGen Plants Importance Of Onion In Daily Life Importance of Garlic In Dialy Life Organic Farming & Gardening Coach in India
10 OxyGen Plants