How to Overcome Gardening Challenges with My Organic Solution Framework Course
बागकामातील Gardening Challenges अडचणींवर मात करण्यासाठी माझ्या गार्डेनिंग फ्रेमवर्क व्दारे शिका
Table of Contents

तुम्हाला बागकाम करताना अनेक छोट्या मोठ्या अडचणींनां Gardening Challenges ला सातत्याने सामना करावा लागतो. तुमच्या बागेत उगवलेल्या वनस्पतींना योग्य ती काळजी घेण्यासाठी तुमची आंतरिक इच्छा ही तुम्हाला स्वस्थही बसवू देत नाही. त्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करता त्यातून मार्गही निघत नाही व ते सोडवून किंवा टाकून ही देता येत नाही. कारण गार्डेनिंग शिकण्यासाठी तुम्ही अयोग्य गोष्टींचा, अवलंब करत आहात. तुम्ही चुकीची दिशा पकडली. तुमची गार्डेनिंग Solution Framework Course फ्रेमवर्कच चुकते आहे. त्यासाठी ते मुळापासून शिकण्याची, मार्गदर्शनाची गरज असते. याच्यावरच तुमच्या मनात गोंधळ उडाला आहे. कारण जगात तर गार्डेनिंग टिप्स व ट्रिक्स फ्री मधे उपलब्ध आहेत.
पण तुम्हाला जखमेवरचं औषध सांगितल जातय. पण ति जखम का भळभळते, ति जखम का बरी होत नाही. पुन्हा पुन्हा जखम काय होते याची मुळं कारण कुणीच सांगत नाही. तर माझ्या ऑरगॅनिक गार्डेनिंग फ्रेमवर्क या एक दिवसीय ऑनलाईन कोर्समध्ये सहभागी व्हा. या सर्व Gardening Challenges अडचणींवर मात करा. आणि तुमच्या गार्डेनिंगला नॅचरल गिअर टाकून फुलवा. अर्थात एटोमेट मोडवर नेण्यासाठी आय ओपनींग अशा अनेक गोष्टी तुम्ही या कोर्समध्ये, तुम्ही शिकाल. या Gardening Challenges कोर्स नंतर तुम्ही तुमच्या बागेची स्थिती सुधारू शकता आणि ताज्या, विषमुक्त भाज्या उगवू शकता. या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल पर्सनल ते प्रोफेशनल्ससाठी मार्गदर्शन. तसेच उपयोगी टिप्स, जे तुम्हाला तुमच्या बागकामात यशस्वी होण्यात आयुष्यभर मदत करतील. आजच सहभागी व्हा आणि तुमच्या बागकामात सुधारणा आणा !
- 👉 जागा कमी आहे म्हणून थांबला आहात का?
- 👉 योग्य system नसल्यामुळे तुम्ही अडकले आहात का?
- 👉 तुमचं स्वतःचं garden असावं असं वाटतंय का?
- 👉 मार्गदर्शन मिळालं तर तुम्ही सुरू कराल का?
1. गरज…
- गार्डेनिंगची आवड असलेल्यांसाठी ही एक संधी कशी आहे: बाग कामाची फक्त आवड असून चालत नाही. बागकामातून आपल्याला आनंद, समाधान हवं असेल तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. पण या प्रयत्नांची दिशा बदलली तर आपली दशा काय होतेय याची जाणीव आपल्या प्रत्येकालाच आहे. त्यामुळे बागकाम ही सर्वार्थाने आरोग्यदायी संधी आहे. तरी ती ते मुळापासून माझ्या Gardening Challenges Solution गार्डेनिंग फ्रेमवर्कव्दारे शिकणं ही एक संधी आहे.
- सेंद्रिय गार्डेनिंगमुळे तुमच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणारे फायदे काय आहेत. हे तुम्हाला माहितच आहे. पण त्याचा फायदा हा केवळ मानसिक समाधान, आनंद नसून त्याही पलिकडे आर्थिक, सामाजिक फायदे आहेत. ते जरी आपल्या दृष्टीच्या पल्याड असले तरी अनेक फायदे आहेत. तर तुमच्या बागकामाला व बागकाम शिकण्याला एक नवी दिशा द्या!
2. इच्छा (want)
- आपल्या स्वतःच्या ताज्या आणि विषमुक्त भाज्यांचा वापर करण्याची इच्छाः ही इच्छा प्रत्येकातच असते. ति कधी गरजेनुसार तिव्र असते तर कधी हौसेनुसार तिचे स्वरूप वेगळे असते. पण खरं पाहिलं तर ज्या प्रमाणात व ज्या सातत्याने शेती उत्पादनात रसायंनाचा वापर केला जातो. तो पाहता ही इच्छा वा हौस नसून ति गरज आहे. अगदी पोटात बाळ असल्यापासून ते वयस्कर व्यक्तिंना याची गरज आहे. पण ति पूर्ण करता येत नाही. कारण ते कसं करावं याची सखोल व पुरेशी माहिती नसते. तसचे यातून आपल्या आपल्या कुटुंबासाठी सुरक्षित आणि पौष्टिक आहाराची निर्मितीत कुटुंबाचाही सहभाग घेता येतो.
- पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सेंद्रिय गार्डेनिंगला प्राधान्य देण्याची प्रेरणाः ही खरं इच्छा असली तरी मनुष्य एवढा स्वार्थी आहे की आधी पोटार्थ. मग पर्यावरणार्थ काम करतो. त्यामुळे पर्यावरणाचे हे आपसूकच रक्षण होते त्यात काही दुमत आहे. त्यामुळे खर्या वैयक्तिगत इच्छांनाच प्राधान्य देवून बागकामाचे इच्छांची पुर्तता करणे गरजेचं आहे. Gardening Challenges v/s Solution in 2024 हा त्यावर तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.
3. ध्येय (Goal)
- सेंद्रिय गार्डेनिंगच्या माध्यमातून आपले जीवन अधिक आरोग्यपूर्ण आणि तणावमुक्त बनवणे.: सुरक्षित नोकरी, बॅंक बॅलन्स, घर, दार एवढेच फक्त आपल्या जिवनाला सुरक्षित नाही बनवू शकतं. आज शरिर हे एसेट्स झाले आहे. एसेट्स म्हणजे पैसे कमावणारे मशीन. हेल्थ है तो सबकुछ है.. म्हणून तुमची बाग ही उत्पादक व उत्पादनशिल बनवा. तिला नविन ओळख देणे व त्याचा सकरात्मक परिणाम अनुभवणे हे आपले सर्वांचेचे ध्यैय आहे. धैय्य हे दूरगामी असते. दुरगामी धैयात आपल्याला त्या संबधीचे तात्काळ फायदे लक्षात नाही आले तरी कालांतराने प्रत्येकालाच लक्षात येतात. जसे की पोष्टीक आहारातून आजार दूर राहणे व आजारावर होणारा खर्च वाचणे. आपल्या कडे कोणती साधने उपलब्ध आहेत. कोणत्या जागा आहेत त्यानुसार टेरेस गार्डेन, किचन गार्डेन, विंडो गार्डन, बाल्कनी गार्डेन तयार करता येऊ शकते. प्रत्येकाच नियोजन हे वेगवेगळं असतं.

4. दु:खाच्या गोष्टी (Pain Points)
- बाजारात उपलब्ध रासायनिक भाज्यांच्या दुष्परिणामांची चिंताः बातारात मिळणार्या भाज्या रासायनिक आहेत म्हणून केवळ निष्क्रीय राहून चालत नाही. त्यासाठी कृती करणं गरजेचं आहे. ही कृती अगदी छोट्या छोट्या गोष्टी करण्यातून आपल्याला साध्य करता येते. पण बरेचदा ही कृती कशी माझ्यासाठी वेळ खाणारी, मला जमेल की नाही याचा कल्पनाविस्तार होतो. व पुन्हा चिंतेच्या डोहात उडी मारतो. किंवा हे त्याचा विचारच मनातून काढून टाकतो. खरं तर बाग काम करतांना आपल्याला वेळेची, पैशाची, श्रमाची बचत करता येते. खूप काही करण्याची गरज नाही. पण ते केवळ तुम्हाला माझ्या मार्गदर्शनातून साध्य करता येईल. बागकामात अनेक अडचणी असतात. पण त्या सहज सोप्या पध्दतीने सोडवता येतात. केवळ चिंता करून, स्वतःच्या पातळीवर त्या सोडवता येत नाही. त्यासाठी तुम्हाला अनुभवी मार्गदर्शनाची गरज लागतेच.
5. समस्या वर्णन (Problem Description)
- सेंद्रिय गार्डेनिंगची सुरुवात करताना असलेल्या सामान्य समस्यांची चर्चा करताना अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. बाग म्हटली की अगदी जागा, उन, प्रकाश, पाणी, कीड, खत, झाडांची लागवड या सारखे अनेक प्रश्न असतात. व त्यात अनेक अडचणी सुध्दा असतात. अनेक प्रयत्न करूनही भाज्या उगत नाही. खाण्याची इच्छा असूनही त्यात मनासारख्या उत्पादित होत नाहीत. खरं तर कोणीही बाग काम करतांना कोणीही त्या समस्याच्या खोलात जात नाही. त्यामुळे त्याच त्याच गार्डेनिंग टिप्स वापरूनही त्यात यश येत नाही. यश नाही म्हटल्यावर निराशा दाटून येते. एकदा का गार्डेनिंग व्दारे निराशा दाटून आले तर कायमचं गार्डेनिंग बंद करण्याचा किंवा आहे तसं चालू ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न चालतो. आणि यातूनच बागकाम हे उर्जेचा, प्रेरणेचा स्त्रोत असूनही त्याकडे दूर्लेक्ष केले जातात. या साठी तुम्हाला नैसर्गिक, सेंद्रीय व रासायनिक शेतीतील फरक समजून घेतला पाहिजे.

6. चिंतेचे बिंदू (Anxiety Points)
- गार्डेनिंग करताना अपेक्षित निकाल न मिळाल्यास येणारी चिंताः बाग काम करतांना काही चिंता सातत्याने भेडसावत असतात. जसे की झाडांच्या, पिकांच्या वाढीच्या समस्या, झाडं जगलं तर फुलत नाही, फुललं तर फळत नाही. तसेच कीड ही आलीच पण तो निसर्ग आहे. त्याला सहजपणे रोजच्या रोज काळजी घेता येते. कुठं लक्ष घालायचं, किती लक्ष घालायचं हेच स्वतःला नाही ठरवता येत. त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शकाची गरज लागेतच. स्वतःच काम करणं, शिकणं, लक्ष ठेवणं हे शक्य होत नाही. आणि तुम्हाला मार्गदर्शकाच्या सहाय्यानेच सहज सोप्प करता येईल.
7. समाधान (Solution)
- गार्डेनिंग आणि सेंद्रिय गार्डेनिंगसाठी माझ्या ऑनलाइन कोर्सचा उपयोग कसा होईलः बाग काम हे विविधतेने केले जाते. तसेच या पध्दतीत वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. त्यामुळे तुम्हाला कोणती बागकाम पध्दत अनुभवायची, त्याची पध्दत लागू करायची हे ठरवणं गरजेचं आहे. एकाच समस्येसाठी तुम्ही अनेक व्हिडीओ पाहत असाल तर तुमच्या समस्येवर कधीच उपाय मिळणार नाही. तसेच यात अनुभवी व्यक्ति, मार्गदर्शकाची गरज लागते. चार महिने काम करून कुणीही मार्गदर्शक होत नाही. उदाः प्लॅन्ट नर्सरीमधे तुम्हाला कुणीही झाडांचे मार्गदर्शन करत नाही. ते कारणांचा शोध घेत नाही ते फक्त उपाय सुचवतात व हा उपाय वरवरचा असल्यामुळे तो काही काळच लागू पडतो. म्हणजे तुम्ही पुन्हा अडचणीतच सापडतात. पण हीच गोष्ट आम्ही टाळली आहे. तुम्हाला जेव्हा गरज लागेल तेव्हा आम्ही उपलब्ध आहोत. यासाठीच तुम्हाला Gardening Challenges वर गार्डेनिंग सोल्युशन फ्रेमवर्क शिकणं गरजेचं आहे. कारण बागकाम, ऑरगॅनिक गार्डेन हे केवळ प्रोफेशन नाही तर माझी पॅशन आहे. त्यामुळे तुमच्या अडचणी या माझ्या अडचणी असतात. त्या मला सोडवायला आवडते. कारण हे सारं मी व्यावसायिक सेवा देवून प्रॅक्टीकली शिकलो आहे. तर आताच आमच्या ऑरगॅनिक गार्डेनिंग कोर्स बद्दल जाणून घ्या व सहभागी व्हा. सोबत तुम्ही टेरेस गार्डन, किचन गार्डेन, विंडो गार्डेन, बाल्कनी गार्डन या सारखे क्रॅश कोर्सेस करू शकता. अधिक माहिती sandeep chavan Profile या वर क्लिक करा.
Hashtags: #OrganicGardening, #GardeningChallenges, #GardenSolutions, #SoilHealth, #PestControl, #PlantGrowth, #GardeningCourse, #OrganicMethods, #GardeningTips, #SustainableGardening, मराठी कीवर्ड्स: ऑर्गेनिक गार्डनिंग, बागकाम समस्या, बागकाम उपाय, मातीची आरोग्यता, कीड नियंत्रण, वनस्पतींची वाढ, बागकाम कोर्स, ऑर्गेनिक पद्धती, बागकाम टिप्स, टिकाऊ बागकाम, मराठी हॅशटॅग्स: #ऑर्गेनिकगार्डनिंग, #बागकामसमस्या, #बागकामउपाय, #मातीचीआरोग्यता, #कीडनियंत्रण, #वनस्पतींचीवाढ, #बागकामकोर्स, #ऑर्गेनिकपद्धती, #बागकामटिप्स, #टिकाऊबागकाम
- Window Garden Lizard Control
- 5 Stop Random Gardening Tips
- Organic Terrace Gardening
- Guess this seeds!
- Do you know this Fruit?
1/- खर्च न करता बाग फुलवा!
(Mini Course) व्दारे शिकणार?
👉 Annual Detailed Course
1 = Grow Bundle | 2 = Annual Course
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.
You must be logged in to post a comment.