गच्चीवरची बाग उत्पादने व सेवा यादी…

visit us: http://www.gacchivarchibaug.in

http://www.organic-vegetable-terrace-garden.com

wts app 9850569644       

Call 8087475242

अ. क्र.उत्पादने…Product NameCodevolume
अ.द्र्व्य संजीवक   
जिवामृतJiwamrutJMLitter
गोमुत्र GoumutraGmLitter
वर्मीवॅशWarmivashWmLitter
आ)कीड नियंत्रक   
दशपर्णीDashparniDSLitter
इ)पुस्तक   
गच्चीवरची बागGacchivarchi BaugGBE/Book
तुम्हाला माहित आहे का? Tumhala Mahit Aahe KaTMAKE/ Book
Organic Vegetable Terrace Garden   E-book
ई) खत   
तंबाखू पावडरTobaccoTOBKg
शेणखतCow dunk ManureSkKg
१०कंपोस्ट खतCompost KhatCkKg
११गांडूळखतVarmi CompostGkKg
१२निमपेंडNim cakeNPKg
१३शेणCow DunkCDKg
१४राख AashASkg
उ)कंपोस्टीग सेटअप   
१५किचन वेस्ट जिवाणू खत Composting bioCulture CBCkg
१६3- माठEarthan PotsEP 
१७विटांचे वाफे 3×3 feetBricks Composter-singleBC-s 
१८विटांचे वाफे 5×5 feetBricks Composter-doubleBC-D 
१९डेव्हील डायजेस्टर -ड्रमDevil Digester All In 1DDDrum
२०ग्रोव्हर प्लस कंपोस्टर ड्रमGrower plus composterG + CDrum
ऊ) सेवा- services   
२१ मार्गदर्शन ( Family)consultancyGC 
२२कार्यशाळा (Group) Workshop/ seminarWSP 
२३बाग देखभालGarden Maintenance GW 
२४बागेला जैविक फवारणीSpraying workSW 
२५कुंड्या पूर्नभरणPots repottingPR 
२६भाजीपाला प्रकल्पVegetable SetupVS 
अंइतर साहित्य…   
२७भाजीपाला रोपेsaplingsSp 
२८लाल मातीred soilRSBag
२९पालापाचोळाBiomassBMBag
३०नारळशेंड्याCoconut CoirCCBag
३१तांदुळाचे तूसRise HuskRHBag
३२भाजेलेल्या विटाBricksBC 
३३प्लास्टिक पेपरPlastic Paper PP 
३४प्लास्टिक ग्रो बॅग्ज्सPlastic grow bagsPB 
३५पालापाचोळा बारिक करणे shredding ServicesSS 
३६ग्रीन शेड बनवणे.Green Shed Gs 
३७बिज बॅंक  Seed Bank (Small & Big) SB 
३८बिज उगवण किटSeeds GrowerSG 
३९तयार भाजीपाल्याची  क्रेट्स grown Vegetable Creates VC 
४०बि-बियाणेvegetable seeds VS10 Gram

By Gacchivarchi Baug Nashik

Grow, Guide, Build, Procuts. Sale N Services: hi, Welcome to My Grow Orgranic - Gacchivarchi baug Gardening Youtube Channel. i am sandeep chavan, Nashik Maharashtra. 23 years studied in grow organiclay in urban Farming n 13 years field experiece . Growing organiclay my Passion And profestion. terrace garden Expert, i am sharing here my work of vegetables Gardening Tips, Tricks n Ideas. You get all the helpful info on Urban Home Gardening, how to build a terrace vegetable garden, Kitchen garden in Hindi n marathi. vegetable gardening for beginners, gardening tips, how to Grow plants in a pot, bags, lands n terrace. , how to grow organic vegetables at home, Organic fertilizer and its uses and techniques like seed germination, growing plants, cuttings, Fertilizers, Soil types, pest control, Garden Decor Idea, Garden Science, Tips & Tricks. how to understand soil machanisum . home made pesticides. lots of ideas. expenrence want share with you. i also run Online gardening course, weekly live session. grow vegetables. guide digitaly, build setups. sale gardening products n E books also. lets join us n grow your own food at your own yard. i like to create Shorts, Youtube Shorts n Video. sandeep chavan. gacchivarhi baug. #vegetablegardeningingrowbags #growbagsepicgardening #groworganic गच्चीवरची (विषमुक्त भाजीपाल्याची) बाग अर्थात ऑरगॅनिक भाजीपाल्याची बाग. आम्ही पूर्ण वेळ काम करतो. गच्चीवरची बाग या पर्यावरणपुरक उद्मशीलता नाशिक शहरात रूजवत आहोत. गच्चीवरची बाग या उपक्रम येत्या मार्च २०२१ मधे १० व्या वर्षात पदार्पण करत आहे. शहरात गच्चीवर S.M.A.R.T पध्दतीने विटांचे वाफ्यामधे, अन्नपूर्णा बॅग्जसमधे वेलवर्गीय, कंदमुळं, पालेभाज्या, फळभाज्या, रानभाज्या अशा सर्वच प्रकारचा विषमुक्त भाजीपाला अर्थात ऑरगॅनिक व नैसर्गिक पध्दतीनी भाजीपाला पिकवून दिला जातो. तसेच फळझाडे, औषधी वनस्पती, फूलझाडे यांचेपण संगोपन केले जाते. या विषयीच्या सर्वच कामांना अर्थात कचरा व्यवस्थापन, होमकंपोस्टींगव गच्चीवरील बाग, टेरेस फार्म अशा सर्वच कामाना २००१ पासून शिकायला सुरवात झाली. थोडक्यात या विषयीच २१ वर्षाचा अनुभव पाठीशी असून मागील आठ वर्षापासून नाशिक शहरात या विषयावर पूर्ण वेळ काम करत आहे. आमचे काम हे Grow, Guide, Build, Products Sale N Services in Nashik या पंच अंगाने सुरू आहे. जणू एकाद्या वनस्पतीचे पंचाग समजूया. घरी पिकवलेल्या भाज्या या औषधाप्रमाणे असतात. त्याचे पंचाग हे म्हणजे मूळ, खोड, पान, फूल, फळ हे जसे कामास येते तसेच आमचे काम मराठी व हिंदी भाषिक बांधवासाठी उपयोगी आहे. गच्चीवरची बाग हे प्रातिनिधीक नाव आहे. पण त्यास विविध नावाने ओळखले जाते. टेरेस फार्मिग, गच्चीवरील बाग, गच्चीवरील माती विहरहीत बाग, सेंद्रीय शेती, अंगणातील परसबाग, हिरवा कोपरा, बाल्कनी गार्डन, संक्यूलंटस व कॅकट्स गार्डन, होम गार्डन, नेचर गार्डन, किचन गार्डन, गच्चीवरील ऑरगॅनिक भाजीपाल्याची बाग, Roof Top Garden, Terrace Garden, सज्जा पर सब्जी, छत पर खेत, बागवानी, Innovative Garden अशा विविध नावाने ओळखली जाते. आम्ही नैसर्गिक कचरा व्यवस्थापनाचेही काम करतो. तसेच आपल्याला भाजीपाला आपल्या घरी फुलवायचा असेन तर त्यासाठी विविध उत्पादने तयार केली आहे. सध्या आमच्याकडे बावन्न प्रकारच्या सेवा व सुविधा उपलब्ध आहेत. ज्यात माती, खत, Booster, Insects Control उपलब्ध आहे. लोकांनी घरच्या घऱी भाजीपाला पिकवण्यासंदर्भात सहज सोपे समजेल असे साधे पण विज्ञान आधारीत तंत्र विकसीत करणे, त्याविषयीचे ज्ञान उपलब्ध करून देणं. त्यातून नैसर्गिक पध्दतीने भाजीपाल्याची बाग फुलवता येईल. अधिक माहितीसाठी आमचा Blog Subscribe करा.

Grow Organic
error: Content is protected !!
%d bloggers like this: