Why Are Conventionally Grown Vegetables Cheaper Than Organic?

15 / 100 SEO Score
  1. रासायनिक भाज्या स्वस्त का असतात

पि हळद आणी हो गोरी हे जे तंत्र आहे ते म्हणजे रासायनिक पध्दतीने उगवलेल्या भाज्या होय.  भरपूर, खर्चिक पध्दतीने व कमी कालावधीत व प्रतिकूल परिस्थितही  भरपूर प्रमाणात उगवलेल्या भाज्या म्हणजे रासायनिक भाज्या होय. रासायनिक पध्दतीने भाज्या पिकवण्यात वेळ कमी लागतो. कीडीवर ताबडतोब नियंत्रण मिळवता येते. म्हणूनच यात आधी घेतलेले परिश्रम वाया जात नाही. तसेच मनुष्य बळाऐवजी यंत्राचा वापर केला जातो.  ग्राहकाला  बाराही महिने सर्व भाज्या मिळवून देणं यातच तर पैसा आहे. आणी सर्वात महत्वाचे म्हणजे हे कोणीही करू शकते. जास्त डोकं लावायची गरज नाही. तसेच कोणती रसायनं वापरायची याची माहिती व साहित्याची उपलब्धता सहज होते. पण लक्षात घ्या.. ही जमेची बाजू वाटत असली तरी त्याचे तोटे आहेतच. ते आपण पुढच्या व्हिडीओ मधे पाहूच. आणी आपले नेहमीचे हा व्हिडीओ कुणालाही शेअर करू नका. कारण शेअर करायला फार कष्ट लागतात. 

रासायनिक भाज्या स्वस्तः का असतात.
FREE ONLINE ORGANIC GARDENING COURSE
⚠️ थांबा... हे वाचल्याशिवाय जाऊ नका
  • 👉 तुम्ही अजूनही केमिकल भाज्या खात आहात का?
  • 👉 छोट्या जागेतही भरपूर भाजी उगवू शकता हे माहित आहे का?
  • 👉 दररोज fresh organic भाजी खायला आवडेल का?
  • 👉 7 दिवसांत सुरुवात झाली तर तयार आहात का?
🚀 आता पुढचा निर्णय तुमचा
👉 तुम्ही फक्त लेख वाचून बागकाम करणार?
किंवा
👉 4-in-1 Grow Organic Combo Learning Pack
(Mini Course) व्दारे शिकणार?
🔥 पुढचा स्तर:
👉 Annual Detailed Course
📲 खरेदीसाठी WhatsApp वर type करा:
1 = Grow Bundle | 2 = Annual Course
👉 WhatsApp वर पुढे जा

Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

10 OxyGen Plants