आनंदाची बातमी…

धन्यवाद आपण गच्चीवरची बागे व्दारे तयार केलेल्या दोन ही Intro ला यूट्यूब चॅनेलवर like केल्यामुळे आम्ही तयार केलेल्या Intro ला Filmora Film Contest मधे Entry मिळाली आहे. आपणा सर्वांच्या सहकार्यामुळे या स्पर्धेचा पुढचा टप्पा सुरू झाला आहे.

⚠️ थांबा... हे वाचल्याशिवाय जाऊ नका
  • 👉 जागा कमी आहे म्हणून थांबला आहात का?
  • 👉 योग्य system नसल्यामुळे तुम्ही अडकले आहात का?
  • 👉 दररोज fresh organic भाजी खायला आवडेल का?
  • 👉 मार्गदर्शन मिळालं तर तुम्ही सुरू कराल का?

Filmora या video Editing कंपनीच्या आव्हानानुसार गच्चीवरची बागेने Home Grow Vegetable  Services- गच्चीवरची बाग या You Tube channel चा ५ सेंकदाचे दोन Intro तयार केले आहेत.

त्यास आता Entry Pass मिळाला असून हा व्हिडीओ त्यांच्या संकेतस्थळावर झळकू लागला आहे.

सोबत दिलेल्या लिंक वर जावून आपण तो पाहू शकता. पण त्यास जास्तीत जास्त Like मिळाल्यास कदाचित १ ते ३ क्रमांकाचे पारितोषीक मिळू शकते.

पण हे आपल्या सहकार्याशिवाय अशक्य आहे.  त्यामुळे आपण या दुव्यावर जावून  आपल्या व्हिडीओ ला लाईक व शेअर केल्यास लाईक्सच्या जोरावर आपण ही  स्पर्धा जिकूं शकतो.

तेव्हा कृपया यास लाईक करा व शेअर करा.

माहितीपट पाहण्यासाठी

वरील दोन्ही Intro Final झाले आहेत.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

🚀 आता पुढचा निर्णय तुमचा
👉 तुम्ही फक्त लेख वाचून बागकाम करणार?
किंवा
👉 4-in-1 Grow Organic Combo Learning Pack
(Mini Course) व्दारे शिकणार?
🔥 पुढचा स्तर:
👉 Annual Detailed Course
📲 खरेदीसाठी WhatsApp वर type करा:
1 = Grow Bundle | 2 = Annual Course
👉 WhatsApp वर पुढे जा

Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

10 OxyGen Plants