हॅन्ड पोलिनेशन करूनही डांळीबाला फळे न येण्याची कारणे याविषयी हा लेख आहे.
डांळीबाला फुले तर येतात पण फळधारणा होत नाही ही समस्या साधारण शहरी परसबागेत दिसून येते. डांळीबाची बाग असेल तर हा प्रश्न उद्भभवत नाही कारण तेथे रासायानिक खतांचा वापर केला जातो. तसेच त्यावर सल्ला व मार्गदर्शन करणारी कृषी सेवा देणारी केंद्र असतात. पण परसबागेत, बंगल्याच्या भोवती डांळीबांची झाडे असतील तर काय करायचे.
- 👉 तुम्ही अजूनही केमिकल भाज्या खात आहात का?
- 👉 योग्य system नसल्यामुळे तुम्ही अडकले आहात का?
- 👉 तुमचं स्वतःचं garden असावं असं वाटतंय का?
- 👉 तुम्ही आधी विचार केला होता — आता सुरू का करत नाही?
कारणे काय काय आहेत. याचा मागोवा घेवू…

१) घराभोवती किंवा टेरेसवर झाडे असतील तर तेथील झांडाची आपण पोटच्या मुलांसारखी काळजी घेतो , त्याला वेळेच्या वेळवर पाणी देणे.
अधिकचे पाणी होणे किंवा योग्य तो पाण्याचा ताण नसणे हा सुध्दा फळगळतीचा एक कारण असते.
२) तसेच झाडांचे खोड हे किती मोठे आहे यावर सुध्दा त्याची फळधारणा अवलंबून असते. कारण झाडाचे खोडच हे अन्न संग्रहाचे काम करत असते. त्यामुळे ते किती वर्षाचा आहे ही जमेची बाजून न पाहता त्याचे खोड किती मोठे आहे. याचा विचार करणे गरजेचे आहे.
३) खतः झाडांना शक्यतो खत पाणी देणं गरजेचे असते. त्यात विविधता असणे हे सुध्दा तितकेच महत्वाचे आहे. खतांची विविधता जपणे शक्य नसेल तर त्याची मात्रा कमी असावी. एकच न एकच खत त्यातल्या त्यात जास्तीचे खत देवून मातीचा पोत बिघडतो. तसेच द्राव्य खत सुध्दा गरजेची असतात. उदाः जिवामृत. ह्यूमिक जल. ( ही खतं सेंद्रीयच आहेत.. आम्ही रासायनिक खतांचा पुरस्कार अथवा पुरस्कृत कधी नाही करत)
४) खत देण्याची पद्धतः आम्ही वेळेच्या वेळी खतं देतो असं म्हणून चालत नाही. त्याला सुध्दा एक पध्दत असते. प्रक्रिया असते. डॉक्टर तुम्हाला औषधं घेण्याची पध्दत सांगतात. तसेच त्यासोबत पथ्थ पाणी सुध्दा देतात.
५) झाडांची मशागतः या अंतर्गत झाडाभोवती माती उकरणे, नको असलेल्या फांद्या छाटणे असे अनेक गोष्टी असतात.
६) तापमानः झाडांला किती तापमान मिळतेय. तापमान अधिक अर्थात वाहणार्या उष्णवार्याचाही झाडाच्या वाढीवर, फळधारणेवर परिणाम होतो. त्याचाही विचार करणे गरजेचे आहे. तसेच उन्ह किती मिळतयं. ते पुरेसं आहे का याचाही विचार व्हायला हवा.ं
बाग प्रेमींनी आहे त्या परिस्थितीत, उपलब्ध साधनात बाग फुलवावी…पण ते वैज्ञानिक पध्दतीने… सरळधोपट मार्ग स्विकारू नये. काय करतोय व ते का करतोय याचा सारासर विचार नक्की करावा.
ही सारी प्रश्नांची उत्तरे काय आहेत याचां सारांश लक्षात घेवूनच त्यावर उपाय हा तज्ञ व्यक्ती किंवा मार्गदर्शक देवू शकतो. त्यामुळे तज्ञांशी बोला. सविस्तर चर्चा करा. डॉक्टरने पेशंट पाहिल्याबरोबर गोळ्या लिहून देतो. उपाय सांगतो असे होणार नाही. चौकशी करतो. हे लक्षात घ्या..

अशाच अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हालाही शोधून काढता येईल पण त्यासाठी वेळ, प्रयोग, प्रयत्न हे करत रहावे लागतील.
लेख आवडला तर संपर्क करा. संपर्कात रहा. शिकत रहा.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग,
=============================================
👉 गार्डेनिंग के हॉबी को हिरे जैसे चमकांए.
🍀Gardening हमारे शरीर और मनस्वास्थ्य के लिए हितकारक है.
🌷 सुंदर बागवानी मन को प्रसन्न रखती है उससे मनस्वास्थ्य मिलता है.
तो घर की जहर मुक्त सब्जींया शरीर को स्वास्थ प्रदान करती है.
👉क्या आप अपने घर की सुरंगत से भरी एक सुंदर और उपयुक्त बागवानी बनाना चाहते हैं?
👉और आप बागवानी करते समय कुछ दिक्कते का सामना भी करते होंगे?
👉और इसके लिए आप परेशान होते होंगे?
👉अनुभवी मार्गदर्शक की जरूरत महसूस करते होंगे ?
पर अभी परेशान होने की जरूरत नहीं.
क्यूं की 23 साल का अभ्यास और 13 साल का फील्ड का अनूभव कोर्स के रूप में आप के लिए लेके आए है .
👉हमारा ऑनलाइन बागवानी कोर्स आपके लिए सटीक विकल्प है! हमारे विस्तृत कोर्स की पाठ्यक्रम व्यवसायिक एवंम अनुभवों द्वारा तैयार किया हैं और आपको बागवानी के सभी पहलुओं को समझाने में मदद करेंगे।
👉हमारा कोर्स सब्जी उत्पादन से लेकर बागवानी की योजना तक, मिट्टी विज्ञान, रोपण तकनीक, संचार, फसल संरक्षण, और बागवानी में उपयोग किए जाने वाले तंत्र और मंत्र तक शामिल होता है। आपको इंटरैक्टिव ऑनलाइन पाठ्यक्रम, वीडियो, प्रश्नोत्तरों के विकेंड सेशनका एक्सेस मिलेगा, जो आपको आपकी बागवानी की रफ़्तार से सीखने और हमारे विशेषज्ञों से व्यक्तिगत प्रतिक्रिया प्राप्त करने में मदद करेंगे।
👉चाहे आप एक नया बागवान हों या अनुभवी बागवान हों, हमारा कोर्स आपकी जानकारी और कौशलों को बढ़ाने में मदद करेगा। आप सीखेंगे कि कैसे अपनी खुद की सब्जियां, जड़ी-बुंटीया, फुल पौधे, धान उत्पादन के साथ साथ टेरेस गार्डेन, किचन गार्डन, विंडो गार्डेन, फार्महाऊस, खेती बाडी में भी ईस्तेमाल कर सकते है..
👉अगर आप गार्डेनिंग को लेकर कुछ बिझीनेस बनाना चाहते है या विस्तार करना चाहते है तो हमारे डिजिटल मीडिया के कौशल को आप प्राप्त कर सकते है.

👉50000/- का Online Gardening Course : one year membership: Full access in just 3565/- ( per day 10/- ) offer will close soon… More details
आएं हमारे मराठी और हिंदी भाषा में विस्तृत कोर्स की जानकारी निचे दि गयी लिंक व्दारा पांए.
*Course Details*
https://www.groworganic.club/n2vhxa6o
Online gardening course *price growing plan*
Jan 23 : 1999/-
March 23: 2999/-
April : : 3650/-
End of year Target : 50000/-
*(आजही कोर्स खरीदे और पांए 50% Discount on next year on course registration )*
*ट्रायल सेशन अंटेड करे*: हर शनिवार और रविवार के दिन हिंदी और मराठी भाषा में gardening के बारे मे QnA session रात 8 बजे शुरू होगा … Wts app group या टेलेग्राम चॅनेल परही लिंक भेजी जाएगी.
*Grow organic wts app group join करे..*
https://chat.whatsapp.com/JCB3bIFYzAYGAyFI4Rmcn5
Join telegram channel join करे.
https://t.me/gbnashik
*Course Details*
https://www.groworganic.club/n2vhxa6o
Course details 👆
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. महाराष्ट्र. इंडिया से..
(Mini Course) व्दारे शिकणार?
👉 Annual Detailed Course
1 = Grow Bundle | 2 = Annual Course
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.
You must be logged in to post a comment.