टैग: Gardening Tips
कांदा व कांदा पात
कांदापातीसाठी आपल्याला कांदा लागवड करावयाचा असेन कांद्याला मोड नसेन तर अशा वेळेस त्यांचा वरचा भाग म्हणजे १० टक्के भाग चकती प्रमाणे कापून काढून टाकावा व कांदा पूर्ण मातीत रूजेल याची काळजी घ्यावी.
बरीच मंडळी वरचा भाग अथवा वरचा अर्धा कांदा कापून जमीनीत लावता खरं तर हे चूकीचे कारण कांद्यातून अर्थात कंदातूनच पातीला पोषण मिळत असते. त्यामुळे कांदा हा कधीही अखंड लावावा.
Continue readingडांळीबांला फळधारणा होत नाही.
ही सारी प्रश्नांची उत्तरे काय आहेत याचां सारांश लक्षात घेवूनच त्यावर उपाय हा तज्ञ व्यक्ती किंवा मार्गदर्शक देवू शकतो. त्यामुळे तज्ञांशी बोला. सविस्तर चर्चा करा. डॉक्टरने पेशंट पाहिल्याबरोबर गोळ्या लिहून देतो. उपाय सांगतो असे होणार नाही. चौकशी करतो. हे लक्षात घ्या..
Continue readingGarden owner Do’s & doesn’t
तुमच्या घराभोवती किंवा छतावर बाग फुलवली आहे. त्यासाठी Gardner, माळी काम करणारी व्यक्ती येत असेल येत तर हा लेख तुम्ही वेळात वेळ काढून वाचलाच पाहिजे. कारण हा लेख तुमचे डोळे उघडू शकतो किंवा आत्मविश्वास वाढवू शकतो. Do’s & doesn’t सांगणारा लेख…
Continue readingउन्हाळ्यात या प्रकारे घ्या बागेची काळजी …
मंडपाची किंवा अशा शेडची उंची ही आपण टाचा उंचावून एक हात वर करून जेवढी उंच जाईल तेवढीच त्याची उंची असावी. या पेक्षा अधिकच्या उंचीवर मंडप अथवा हिरव्या कापडाचे शेड केल्यास त्याचा उपयोग करतांना स्टूलची गरज लागते.
Continue reading
You must be logged in to post a comment.