गच्चीवर पिकवला आरोग्यदायी भाजीपाला | आपले महानगर | My Mahanagar | Terrace Farming News | New Normal

शेती करायचे म्हणजे प्रयोगशील असले पाहिजे…


घराच्या टेरेसवर तशी तर बाग फुलवली जाते ती फुलांची, शोभेच्या झाडांची पण गच्चीवर पालेभाज्या पिकवणे ही नवी पध्दत नाशिकच्या संदीप चव्हाण यांनी त्यांच्या प्रयोगातुन दाखवून दिली आहे. जैविक खते , टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तु वापरून ही बाग कमी खर्चिक आणि इको फ्रेंडली आहे.

%d bloggers like this: