Free Gardening Sunday Classes for Children

आम्ही शालेय विद्यार्थांना पर्यावरणातील काही गोष्टी त्यांच्या पर्यंत निशुल्क पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
त्यासाठी त्यांना काही अभ्यास, काही प्रात्यक्षिक, काही कृतीशीलता देणार आहोत. त्यात कंपोस्टीग व गार्डेनिंग हे दोन विषय प्रामुख्याने असणार आहेत. त्यासाठी आपल्या पाल्याला खालील प्रमाणे सहभाग देता येईल.
इयत्ता सातवी ते आठवीच्या मुलांमुलीसाठी हे उपक्रम असणार आहे.

10 OxyGen Plants