सेटअप बिल्डींगः पूर्व नियोजनानुसार आपल्या कुटुंबाला मार्गदर्शन केले जाते. या कार्यशाळे नंतर ठरलेल्या करारानुसार बागेचा सेटअप तयार करून दिला जातो. हा सेटअप कुंड्या, वाफे, शितपेयाच्या बाटल्या यात रेडी टू साँ (बिज रोपणासाठी तयार) या पर्यंत तयार करून दिले जाते.
|
vegetable crates library भाजीपाल्या कॅरेटसमधे आपल्याला एक महिनाण्यात भाजीसाठी तयार असेन अशी कुंडी दिली जाते. त्यासाोबत काळजी कशी घ्यावी, खत, औषधे पुरवले जातील. सदर कॅरेट्स हे आगाऊ रक्कम स्विकारून मासिक भाडे तत्त्वावर दिली जातात. booking दीड महिना आधी करणे गरजेचे… |
Products Lists
You must log in to post a comment.