आता कानाने ही ऐकता येईल गच्चीवरची बाग

प्रथम तुम्हा सर्वांचे धन्यवाद, तुम्ही आमच्या कामाचे, प्रयत्नांचे कौतुक करत आहात. पर्यावरण कामासाठी काहीतरी ठोस करावे ज्यात लोकांचा फायदा तर होईलच शिवाय पर्यावरण संरक्षणात  सक्रिय सहभाग घेता येईल. असा जे आम्ही गच्चीवरची बागेच्या रूपात स्वप्न पाहिले होते त्यास आता आपली मोलाची साथ मिळू लागली आहे. आपला विचार, प्रयत्न,ज्ञान, अनुभव लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी माध्यमांची फार मोठी भूमिका … Read more

10 OxyGen Plants