फक्त एकाच प्रकारची झाडे एकाच भागात लागवड करू नये. झाडं लागवडीत विविधता असली पाहिजे. तरच जैविविधता जपता येईल. एकाच प्रकारची म्हणजे फक्त फळझाडे लागवड करू नये. किंवा जळावू इंधनासाठी उपयोगी होतील अशीही लागवड करू नये. तर काही झाडं ही फळे देणार नाहीत पण सावली व माती धरून ठेवतील अशीही झाडे गरजेची आहे.
Continue reading
You must be logged in to post a comment.